गिरीश बापट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


गिरीश बापट

कार्यकाळ
इ.स. २००९ – १० जून, इ.स. २०१४
मतदारसंघ कसबा पेठ

जन्म ३ सप्टेंबर, इ.स. १९५२
पुणे, महाराष्ट्र
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
धर्म हिंदू धर्म

गिरीश बापट महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य होते. हे कसबा पेठ मतदारसंघातून निवडून गेले.गिरीश बापट यांची २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवड झाली आहे.