पद्माकर वळवी
Jump to navigation
Jump to search
पद्माकर वळवी महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे महाराष्ट्राच्या तेराव्या विधानसभेतील आमदार होते. व महाराष्ट्र राज्याचे खेळ मंत्री तथा नंदुरबार जिल्हाचे पालकमंत्री होते. सध्याच्या स्थितीतही ते राजकारणी आहेत. व आता त्यांची सुपत्री सिमा पद्माकर वळवी हे देखील राजकारणात सक्रिय झाल्या असून 2019च्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक मध्ये त्या अमोनी गटा मधून निवडून आल्या व सध्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |