संजय वामन सावकारे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(संजय सावकारे या पानावरून पुनर्निर्देशित)

संजय वामन सावकारे महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेतील आमदार आहेत. हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकींमध्ये भुुसावळ मतदारसंघातून भाजपतर्फे निवडून गेले.