राजन विचारे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

राजन विचारे हे एक भारतीय राजकारणी व १६ व्या लोकसभेचे सदस्य आहेत. शिवसेनेचे सदस्य असलेल्या विचारे ह्यांनी २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये ठाणे मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान खासदार संजीव नाईक ह्यांचा २ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला.

हे सुद्धा पहा[संपादन]