सातारा (लोकसभा मतदारसंघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सातारा हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या सातारा जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ[संपादन]

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ गणेश सदाशिव आळतेकर (उत्तर सातारा)
वेंकटराव पीराजीराव पवार (दक्षिण सातारा)
काँग्रेस
दुसरी लोकसभा १९५७-६२ नाना पाटील (उत्तर सातारा) कम्युनिस्ट पक्ष
तिसरी लोकसभा १९६२-६७ किसन महादेव वीर उर्फ आबासाहेब वीर काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ यशवंतराव बलवंतराव चव्हाण काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ यशवंतराव बलवंतराव चव्हाण काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० यशवंतराव बलवंतराव चव्हाण काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ यशवंतराव बलवंतराव चव्हाण काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ प्रतापराव बाबुराव भोसले काँग्रेस(आय)
नववी लोकसभा १९८९-९१ प्रतापराव बाबुराव भोसले काँग्रेस(आय)
दहावी लोकसभा १९९१-९६ प्रतापराव बाबुराव भोसले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ हिंदुराव नाईक निंबाळकर शिवसेना
बारावी लोकसभा १९९८-९९ अभयसिंह शाहुमहाराज भोसले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ लक्ष्मणराव पांडुरंग पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ लक्ष्मणराव पांडुरंग पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ उदयनराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सोळावी लोकसभा २०१४- उदयनराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-

निवडणूक निकाल

सामान्य मतदान २००९: सातारा
पक्ष उमेदवार मते % ±%
एनसीपी उदयनराजे भोसले ५,३२,५८३ ६५.२२
शिवसेना पुरुषोत्तम जाधव २,३५,०६८ २८.७८
बसपा प्रशांत चव्हाण २५,११२ ३.०८
अपक्ष अलंक्रीता अवडे - बिचुकळे १२,६६२ १.५५
राष्ट्रीय समाज पक्ष भाऊसाहेब वाघ ११,२२१ १.३७
बहुमत २,९७,५१५ ३६.४३
मतदान ८,१६,६४६
एनसीपी पक्षाने विजय राखला बदलाव

[१]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ

बाह्य दुवे[संपादन]