नितीन राऊत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नितीन राऊत
नितीन राऊत


विद्यमान
पदग्रहण
२८ नोव्हेंबर २०१९
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

विद्यमान
पदग्रहण
२६ नोव्हेंबर २०१९
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
मतदारसंघ नागपूर उत्तर
कार्यकाळ
१९९९ – २०१४
मतदारसंघ नागपूर उत्तर

जन्म ९ ऑक्टोबर १९५२
नागपूर, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
वडील काशिनाथ राऊत
पत्नी सुमेधा राऊत
अपत्ये २ (एक मुलगा व एक मुलगी)
व्यवसाय उद्योग/व्यापर, समाजकारण व राजकारण

नितीन काशिनाथ राऊत हे एक भारतीय राजकारणी असून महाराष्ट्राचे विद्यमान ऊर्जा कॅबिनेट मंत्री आहेत. सध्या ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य असून भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या तिकिटावर नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून ते चार वेळा निवडून आले आहेत.[१][२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती | eSakal". www.esakal.com.
  2. ^ "फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ". Divya Marathi.