अशोक जाधव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


अशोक जाधव यांना मिळालेले पुरस्कार[संपादन]

  • 'भंगार' या आत्मचरित्राला मुंबईतील सुप्रभात वृत्तसेवा साहित्य पुरस्कार. सुमारे १०३ आत्मचरित्रांतून ‘भंगार’ या आत्मचरित्राची निवड या पुरस्कारासाठी एकमताने करण्यात आली. पाच हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे याचे स्वरूप आहे. (पुरस्कार वितरण १ मे २०१८)
  • पंढरपूर तालुक्यातील इसबावी येथील डॉ. द. ता. भोसले सार्वजनिक वाचनालय व जिव्हाळा सेवाभावी संस्था यांच्याकडून राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार (३ जून २०१७)