प्रशांत बंब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्रशांत बंग या पानावरून पुनर्निर्देशित)
प्रशांत बंब
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
गंगापूर विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

प्रशांत बंब मराठी राजकारणी आहेत. हे गंगापूर मतदारसंघातून कडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. याआधी ते अपक्ष म्हणून बाराव्या विधानसभेवर निवडून गेले.