विजय वडेट्टीवार
विजय वडेट्टीवार | |
विद्यमान | |
पदग्रहण ३० डिसेंबर २०१९ | |
राज्यपाल | भगतसिंग कोश्यारी |
---|---|
विद्यमान | |
पदग्रहण २०१९ | |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
व्यवसाय | राजकारण |
विजय वडेट्टीवार हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भूकंप पुनर्वसन या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. माजी आमदार चिमुर विधानसभा मतदार संघ 2 वेळा ( चंद्रपुर जिल्हा ) सुरुवात शिवसेना नंतर भारतिय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला.माजी शिवसैनिक त्या नंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या तिकिटावर ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघ 2 वेळा ( चंद्रपुर जिल्हा ) यातून ते निवडून आले आहेत.[१][२][३] चंद्रपूर-गडचिरोलीतील दारूबंदी उठवण्यासाठी वडेट्टीवार यांनी उत्पादनशुल्क मंत्री यांना २७ ऑगस्ट २०२० रोजी पत्र लिहून दारूबंदी उठवण्याची मागणी केली.[४]
संदर्भ[संपादन]
- ^ "उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी: पक्ष आणि खाती". 5 जाने, 2020 – www.bbc.com द्वारे.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ". Divya Marathi.
- ^ "अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती | eSakal". www.esakal.com.
- ^ टीम, टीव्ही 9 मराठी डिजीटल (2020-10-01). "चंद्रपूर, गडचिरोलीतील दारूबंदी उठणार?; वडेट्टीवार लागले कामाला". TV9 Marathi. 2020-10-17 रोजी पाहिले.
वर्ग:
- साचास हाक देण्यात पाने द्विरुक्त कारणमीमांसा(arguments) वापरत आहेत.
- CS1 errors: dates
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी
- महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य
- मराठी राजकारणी
- आंबेडकरवादी
- महाराष्ट्रातील आमदार
- ब्रह्मपुरीचे आमदार
- महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य
- चिमूरचे आमदार
- महाराष्ट्राच्या १२ व्या विधानसभेचे सदस्य