रत्‍नागिरी विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

रत्‍नागिरी विधानसभा मतदारसंघ - २६६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, रत्‍नागिरी मतदारसंघात रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुका आणि संगमेश्वर तालुक्यातील मामळे महसूल मंडळाचा समावेश होतो. रत्‍नागिरी हा विधानसभा मतदारसंघ रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

शिवसेनेचे उदय रविंद्र सामंत हे रत्‍नागिरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ उदय रविंद्र सामंत शिवसेना
२०१४ उदय रविंद्र सामंत शिवसेना
२००९ उदय रविंद्र सामंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]