सदस्य:

    विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

    तुम्हाला अपेक्षित असलेला लेख अजून लिहिला गेलेला नाही. हा लेख लिहिण्यासाठी खालील पेटीत मजकूर लिहा. मदतीसाठी मदतीच्या लेखावर टिचकी द्या.

    जर येथे चुकून आला असाल तर ब्राउझरच्या बॅक (back) कळीवर टिचकी द्या.


    क़ (/q/) ख़ (/x/) ग़ (/ɤ/) ज़ (/z/, old-system) ड़ ढ़ फ़ (/f/) व़ (/w/) स़ (/z/, preferable) श़ (/ʒ/) (nukta)


    गौरव[संपादन]

    मराठी विकिपिडीयावरील मराठी भाषाविषयक योगदानाबद्दल

    नमस्कार जे,

    आपण आज मराठी विकिपीडियावर ३३३३ संपादनांचा टप्पा पार केला त्या बद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन ...!

    मराठी विकिपिडीयावरील मराठी भाषाविषयक योगदानाबद्दल सर्व विकिपिडीयन्सतर्फे हा बार्नस्टार .

    पुन्हा एकदा अभिनंदन.

    राहुल देशमुख ००:३४, ११ जुलै २०११ (UTC)

    एक हजारी बार्नस्टार[संपादन]

    मराठी विकिपिडीयावर १,०००पेक्षा जास्त संपादने पार पाडल्याबद्दल हा एक हजारी बार्नस्टार सर्व विकिपिडीयन्सतर्फे

    J,

    मराठी विकिपीडियावरील आपल्या बहुमूल्य योगदानाबद्दल हे निशाण.

    अभय नातू १९:५०, २५ मे २००७ (UTC)


    माझ्या अल्पमतीप्रमाणे जे थोडेफार काम माझ्या हातून झाले त्याची मला आपल्याकडून बार्नस्टार देऊन दखल घेण्यात...
    J,
    तुम्ही करीत असलेले काम महत्वाचे आहे. आपल्या भाषाविषयक व इतर ज्ञानाचा मराठी विकिपीडिया सजवण्यात जो उपयोग आपण करीत आहात त्याचे मोल नाही.
    आपण सगळेच घरचे खाउन लश्करच्या भाकरी भाजणारे कफल्लक, त्यामुळे असे बार्नस्टाररुपी बिल्ले देउन गौरव करणे हाच एक कृतज्ञता दाखवण्याचा मार्ग.
    आपले बहुमूल्य योगदान पुढील अनेक वर्षे/दशके मराठी विकिपीडियाला व पर्यायाने मराठी भाषेला व मराठी बोलणार्‍या लोकांना मिळेल ही आशा.
    अभय नातू १७:२०, २६ मे २००७ (UTC)



    J, आपल्या मराठी विकिपिडीयावरील योगदानाबद्दल, विशेषतः मराठी भाषाविषयक योगदानाची कदर म्हणून सर्व मराठी विकिपिडीयन्स तर्फे तुम्हाला हे निशाण बहाल करीत आहे.

    मराठी विकिपिडीयावरील मराठी भाषाविषयक योगदानाबद्दल

    क.लो.अ. Mahitgar १३:०८, २९ जुलै २००७ (UTC)


    गौरव[संपादन]

    CopyeditorStar7.PNG उप-संपादकाचा बार्नस्टार J, मराठी विकिपीडियावरील लेखांमधल्या चुका सुधारून लेख दर्जेदार बनवण्यामधील तुमच्या कामगिरीची कदर म्हणून मराठी विकिपीडियाच्या वतीने हा गौरव तुम्हांला प्रदान करण्यात येत आहे.


    अभय नातू ०४:३१, ५ ऑक्टोबर २०११ (UTC)

    नमस्कार ज[संपादन]

    नमस्कार ज,

    तुम्ही माझ्या संपादनात-लेखनात आढळणाऱ्या बारीकसारीक चुका दुरुस्त करता आहात, याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे.

    खरे तर आभार मानणे ही औपचारिकताच म्हणावी !

    असो, कालच्या माझ्या निर्मला श्रीवास्तव या पानात तुम्ही केलेल्या दुरुस्त्या पहिल्या. काही शंका आहेत. कृपया निरसन करावे, ही विनंती.

    1. उपाख्य आणि उर्फ यांच्या व्युत्पत्तित आणि अर्थात फरक मला सापडला नाही. कृपया सांगावा.
    2. निर्मला श्रीवास्तव यांचे वडील प्रसादराव हे भाषातज्ज्ञ होते, "कुराणाचे पहिले हिंदी भाषांतर त्यांनीच केले." हा उल्लेख का नको.
    3. आई कार्नेलिया ह्या गणित या विषयाच्या भारतातील पहिल्या पदवीधर होत्या, हाही उल्लेख का नको.
    4. प्रसादराव आणि कार्नेलिया ह्या धर्माने ख्रिश्चन असून आणि ब्रिटीश सरकारने बहुमान करूनही उभयतांनी देशसेवा महत्वाची मानली आणि स्वातंत्र्य चळवळीत मोठा सहभाग दिला. या विधानाची तुम्ही पुनर्रचना केली आहे.

    माझ्याकडून चुका झाल्या आहेत, असे दिसते आहे किंवा अनवधानाने अनावश्यक मजकूर दिला जातो आहे, असे दिसते. तरी कृपया, मला समजावून दिल्यास यापुढील लेखनात अशा चुका टाळणे मला शक्य होईल.

    श्रीनिवास हेमाडे श्रीनिवास हेमाडे १६:२८, २० ऑक्टोबर २०१५ (IST)

    जेनोव्हा आणि जिनोव्हा[संपादन]

    श्री. ज. ,

    ज्या अर्थी तुम्ही जेनोवा, जेनोव्हा आणि जिनोव्हा या फरक केला आहे, त्यार्थी त्यात फरक असणार, असे मी समजतो.

    जेनोवा, [[जेनोव्हा] आणि जिनोव्हा या उच्चारातही काही फरक आहे असे दिसते.

    जिनोव्हा हे अस्तित्वात नाही आणि जिनोआ, जेनोव्हा व जेनोवा हे परस्पर पुनर्निर्देशित आहेत.

    आता, झाली चार पाने तयार, कृपया यात दुरुस्ती व्हावी, आणि त्याप्रमाणे निर्मला श्रीवास्तव या पानात दुरुस्ती व्हावी,

    ही विनंती

    श्रीनिवास हेमाडे

    - कसे आहात? वि. नरसीकर , (चर्चा) १३:२०, ८ मे २०२० (IST)