वर्धा (लोकसभा मतदारसंघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

वर्धा हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या वर्धा जिल्ह्यामधील ४ व अमरावती जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ[संपादन]

अमरावती जिल्हा
वर्धा जिल्हा

खासदार[संपादन]

{{लोकसभा मतदारसंघ खासदार सूची‎ |खा१=- |प१=- |खा२=कमलनयन जमनालाल बजाज |प२=काँग्रेस |खा३=कमलनयन जमनालाल बजाज |प३=काँग्रेस |खा४=कमलनयन जमनालाल बजाज |प४=काँग्रेस |खा५=जे.जी. कदम |प५=काँग्रेस |खा६=संतोष घोडे |प६=काँग्रेस |खा७=वसंत साठे |प७=काँग्रेस(आय) |खा८=वसंत साठे |प८=काँग्रेस(आय) |खा९=वसंत साठे |प९=काँग्रेस(आय) |खा१०=रामचंद्र मारोतराव घंगारे |प१०=भारतीय कम्युनिस्ट पक्ष |खा११=विजय मुडे |प११=भारतीय जनता पक्ष |खा१२=दत्ता मेघे |प१२=भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |खा१३=प्रभा राव |प१३=भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |खा१४=सुरेश वाघमारे |प१४=भारतीय जनता पक्ष |खा१५=दत्ता मेघे |प१५=भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |खा१६=रामदास तडस |प१६=भारतीय जनता पक्ष }abhi}

निवडणूक निकाल[संपादन]

२००९ लोकसभा निवडणुका[संपादन]

सामान्य मतदान २००९: वर्धा
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस दत्ता मेघे ३,५२,८५३ ४५.८८
भाजप सुरेश वाघमारे २,५६,९३५ ३३.४१
बसपा बिपीन कांगळे १,३१,६४३ १७.१२
अपक्ष सारंग यावलकर ७,६८६
क्रांतीसेना महाराष्ट्र रमेश दिवटे ३,९२१ ०.५१
अपक्ष प्रकाश रामटेके ३,४४९ ०.४५
अपक्ष विश्ववेश्वर तगाडे २,८४९ ०.३७
गोंडवाना गणतंत्र पक्ष नारायणराव चिदम १,९९६ ०.२६
अपक्ष जगन्नाथ राऊत १,५१८ ०.२
अपक्ष गुणवंत दवांडे १,२३३ ०.१६
पीपल्स रिपब्लिकन पक्ष नितीन चव्हाण १,१०५ ०.१४
प्रजातांत्रिक धर्मनिरपेक्ष पक्ष प्यारे शेख ९०७ ०.१२
अपक्ष ईश्वरकुमार घारपुरे ८६९ ०.११
आंबेडकरवादी रिपब्लिकन पक्ष संगीता कांबळे ७९८ ०.१
बहुमत ९५,९१८ १२.४७
मतदान ७,६९,१३२
काँग्रेस विजयी भाजप पासुन बदलाव

[१]

२०१४ लोकसभा निवडणुका[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप रामदास तडस
काँग्रेस सागर मेघे
आप अलिम पटेल
बहुमत
मतदान

हेसुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ

बाह्य दुवे[संपादन]