सतेज पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सतेज पाटील

विद्यमान
पदग्रहण
३० डिसेंबर २०१९
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी


राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
व्यवसाय राजकारण

सतेज पाटील हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राच्या गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण या विभागांचे विद्यमान राज्य मंत्री आहेत. ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत.[१][२][३]

संदर्भ[संपादन]