नाशिक (लोकसभा मतदारसंघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नाशिक हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये नाशिक जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ[संपादन]

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ - -
दुसरी लोकसभा १९५७-६२ भाऊराव कृष्णराव गायकवाड अनुसूचित जाती महासंघ
तिसरी लोकसभा १९६२-६७ यशवंतराव बलवंतराव चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ बी.आर कावडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ बी.आर कावडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० व्ही.जी. हांडे शेतकरी कामगार पक्ष
सातवी लोकसभा १९८०-८४ डॉ. प्रताप वाघ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी लोकसभा १९८४-८९ मुरलीधर माने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ दौलतराव आहेर भारतीय जनता पक्ष
दहावी लोकसभा १९९१-९६ डॉ. वसंत निवृत्तीराव पवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ राजाराम गोडसे शिवसेना
बारावी लोकसभा १९९८-९९ माधवराव पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ उत्तमराव नथुजी ढिकले शिवसेना
चौदावी लोकसभा २००४-२००९ देवीदास पिंगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ समीर भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ हेमंत गोडसे शिवसेना
सतरावी लोकसभा २०१९-

खा१७=हेमंत गोडसे |प१७=शिवसेना }}

निवडणूक निकाल[संपादन]

२००४ लोकसभा निवडणुका[संपादन]

सामान्य मतदान २००४: नाशिक
पक्ष उमेदवार मते % ±%
एनसीपी देवीदास पिंगळे ३०७,६१३ ४६.८५
शिवसेना दशरथ धर्माजी पाटील २९२,५५५ ४४.५६
भाकप राध्येश्याम गुंजाळ १७,८३१ २.७२
बसपा गजीराम पवार १५,४५७ २.३५
स्वतंत्र विमळताई अव्हाड ७,९१७ १.२१
भारतीय अल्पसंख्यक सुरक्षा महासंघ मोहम्मद अन्सारी ५,२४५ ०.८
स्वतंत्र लता बर्डे ३,९५२ ०.६
शिवराज्य पक्ष सोमनाथ नवले ३,६१३ ०.५५
स्वतंत्र गणपत भास्कर २,३४२ ०.३
बहुमत १५,०५८ २.२९
मतदान ६,५६,५२५ ४३.१२ −१४.७६
एनसीपी विजयी शिवसेना पासुन बदलाव


२००९ लोकसभा निवडणुका[संपादन]

सामान्य मतदान २००९: नाशिक
पक्ष उमेदवार मते % ±%
एनसीपी समीर भुजबळ २,३८,७०६ ३६.३४
मनसे हेमंत तुकाराम गोडसे २,१६,६७४ ३२.९८
शिवसेना दत्ता नामदेव गायकवाड १,५८,२५१ २४.०९
बसपा श्रीमहंत सुधीरदास महाराज १७,९८० २.७४
अपक्ष राजेंद्र सपंतराव कडु ७,९८२ १.२२
भारिप बहुजन महासंघ नामदेव जाधव ४,६१७ ०.७
अपक्ष भारत परदेशी ४,३६२ ०.६६
भारतीय न्याय पक्ष कैलास मधुकर चव्हाण २,३५५ ०.३६
अपक्ष रामनाथ गुल्वे १,६०५ ०.२४
अपक्ष दत्तु गायकवाड १,४६८ ०.२२
अपक्ष प्रविणचंद्र देठे १,४६२ ०.२२
हिंदुस्तान जनता पक्ष विजय रायते १,४३० ०.२२
बहुमत २२,०३२ ३.३५
मतदान ६,५६,८९२
एनसीपी पक्षाने विजय राखला बदलाव

[१]

२०१४ लोकसभा निवडणुका[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना हेमंत गोडसे ४९४७३५
एनसीपी [छगन भुजबळ]] ३०७३९९
आप विजय पांढरे
मनसे डॉ. प्रदीपचंद्र पवार ६३०५०
बहुमत १८७३३६
मतदान

हेसुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ

बाह्य दुवे[संपादन]