अकोला लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अकोला (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

अकोला हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या अकोला जिल्ह्यामधील ५ व वाशिम जिल्ह्यामधील १ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ[संपादन]

अकोला जिल्हा
वाशिम जिल्हा

खासदार[संपादन]

चित्र:Asghar Hussain.gif
असगर हुसैन
संजय धोत्रे
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ - -
दुसरी लोकसभा १९५७-६२ गोपालराव बाजीराव खेडकर काँग्रेस
तिसरी लोकसभा १९६२-६७ एम.एम. हक्‌ काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ के.एम. असगर हुसैन काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ के.एम. असगर हुसैन (१९७१-७२)
वसंत साठे (१९७२-७७)
काँग्रेस
भारतीय रिपब्लिकन पक्ष (खोबरगडे)
सहावी लोकसभा १९७७-८० वसंत साठे काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ मधुसूदन वैराळे काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ मधुसूदन वैराळे काँग्रेस(आय)
नववी लोकसभा १९८९-९१ भाऊसाहेब फंडकर भारतीय जनता पक्ष
दहावी लोकसभा १९९१-९६ पाडुरंग पुंडलिक फंडकर भारतीय जनता पक्ष
अकरावी लोकसभा १९९६-९८ पाडुरंग पुंडलिक फंडकर भारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ प्रकाश यशवंत आंबेडकर भारतीय रिपब्लिकन पक्ष
तेरावी लोकसभा १९९९-२००४ प्रकाश यशवंत आंबेडकर भारिप बहुजन महासंघ
चौदावी लोकसभा २००४-२००९ संजय धोत्रे भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ संजय धोत्रे भारतीय जनता पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ संजय धोत्रे भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-

निवडणूक निकाल[संपादन]

२००९ लोकसभा निवडणुका[संपादन]

सामान्य मतदान २००९: अकोला
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप संजय धोत्रे २,८७,५२६ ३८.९०
भारिप बहुजन महासंघ प्रकाश यशवंत आंबेडकर २,२२,६७८ ३०.१३
काँग्रेस बाबासाहेब धाबेकर १,८२,७७६ २४.७३
अपक्ष मुजाहिद खान २२,६६६ ३.०६
अपक्ष वासुदेवराव खाडे ८,२६६ १.११
प्रजातांत्रिक धर्मनिरपेक्ष पक्ष अतिक जिलानी ४,३४५ ०.५८
क्रांतिकारी जय हिंद सेना गणेश ताटे ३,०५९ ०.४१
अपक्ष देवीदास राऊत २,८१० ०.३८
अपक्ष ठाकुरदास चौधरी १,९९४ ०.२६
अपक्ष अजबराव बोंगडे १,४३० ०.१९
राष्ट्रीय समाज पक्ष दिपक तिरके १,४०५ ०.१९
बहुमत ४,५१,४२९ ६१.०९
मतदान
भाजप पक्षाने विजय राखला बदलाव


२०१४ लोकसभा निवडणुका[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भारिप बहुजन महासंघ प्रकाश यशवंत आंबेडकर
भाजप संजय धोत्रे
काँग्रेस हिदायत पटेल
आम आदमी पार्टी अजय हिंगलेकर
बहुमत
मतदान

संदर्भ[संपादन]


हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]