Jump to content

"महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
|वर्ष = २००९
|वर्ष = २००९
}}
}}
{{माहितीचौकट निवडणुक
{{माहितीचौकट निवडणूक
| election_name = महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९
| election_name = महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९
| देश = महाराष्ट्र, भारत
| देश = महाराष्ट्र, भारत
| निवडणुक प्रकार = विधिमंडळ
| निवडणूक प्रकार = विधिमंडळ
| ongoing = no
| ongoing = no
| आधिची निवडणुक = महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००४
| आधीची निवडणूक = महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००४
| आधिची निवडणुक वर्ष = २००४
| आधीचे निवडणूक वर्ष = २००४
| आधीच्या निवडणुकेचे सदस्य = अकराव्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य
| आधीच्या निवडणुकीचे निर्वाचित सदस्य = अकराव्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य
| नंतरची निवडणुक = महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०१४
| यानंतरची निवडणूक = महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४
| नंतरची निवडणुक वर्ष = २०१४
| नंतरचे निवडणूक वर्ष = २०१४
| नंतरच्या निवडणुकेचे सदस्य = तेराव्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य
| नंतरच्या निवडणुकीचे भावी सदस्य = तेराव्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य
| निवडणुक दिनांक = [[२२ ऑक्टोबर]] [[२००९]]<ref name="eci-press-release">{{cite web|url=http://eci.nic.in/press/current/47pn310809.pdf|title=अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि हरयाना राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम}}</ref>
| प्रस्तुत निवडणूक दिनांक = [[२२ ऑक्टोबर]] [[२००९]]<ref name="eci-press-release">{{cite web|url=http://eci.nic.in/press/current/47pn310809.pdf|title=अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम}}</ref>
| मतदारसंघ = [[महाराष्ट्र राज्य विधानसभा मतदारसंघ सूची|२८८ मतदारसंघ]]
| मतदारसंघ = [[महाराष्ट्र राज्य विधानसभा मतदारसंघ सूची|२८८ मतदारसंघ]]
| मतदान टक्केवारी = ६०.३७%<ref name="मतदान टक्केवारी">{{cite web|url=http://beta.esakal.com/2009/10/15011530/maharashtra-randhumali-6037-p.html|title=राज्यातील मतदान ६०.३७ टक्के}}</ref>
| मतदान टक्केवारी = ६०.३७%<ref name="मतदान टक्केवारी">{{cite web|url=http://beta.esakal.com/2009/10/15011530/maharashtra-randhumali-6037-p.html|title=राज्यातील मतदान ६०.३७ टक्के}}</ref>
ओळ ६३: ओळ ६३:
}}
}}


'''२००९मधील महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका''' [[१३ ऑक्टोबर]], [[इ.स. २००९]] रोजी एकाच फेरीत घेण्यात आल्या. त्याची अधिसूचना भारतीय निवडणुक आयोगाने [[३१ ऑगस्ट]] रोजी जाहीर केली होती. महाराष्ट्राबरोबर [[अरुणाचल प्रदेश]] आणि [[हरयाणा]] या राज्यांमधे देखिल विधानसभेच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. मतमोजणी [[२२ ऑक्टोबर]], [[इ.स. २००९]] रोजी करण्यात आली.<ref name="eci-press-release">{{cite web|url=http://eci.nic.in/press/current/47pn310809.pdf|title=अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि हरयाना राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम}}</ref> यात [[काँग्रेस]] व [[राष्ट्रवादी काँग्रेस]]च्या आघाडीने बहुमत मिळवले व सत्ता काबीज केली तर [[शिवसेना]] व [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाच्या]] युतीने मुख्य विरोधी पक्षाचे स्थान मिळवले.
'''२००९मधील महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका''' [[१३ ऑक्टोबर]], [[इ.स. २००९]] रोजी एकाच फेरीत घेण्यात आल्या. त्यांच्यासाठीची अधिसूचना भारतीय निवडणूक आयोगाने [[३१ ऑगस्ट]] रोजी काढली होती. महाराष्ट्राबरोबरच [[अरुणाचल प्रदेश]] आणि [[हरियाणा]] या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकासुद्धा घेण्यात आल्या. मतमोजणी [[२२ ऑक्टोबर]], [[इ.स. २००९]] रोजी करण्यात आली.<ref name="eci-press-release">{{cite web|url=http://eci.nic.in/press/current/47pn310809.pdf|title=अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांचा कार्यक्रम}}</ref> यांपैकी महाराष्ट्रातील निवडणुकांत, [[काँग्रेस]] व [[राष्ट्रवादी काँग्रेस]]च्या आघाडीने बहुमत मिळवले व सत्ता काबीज केली, तर [[शिवसेना]] व [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाच्या]] युतीने मुख्य विरोधी पक्षाचे स्थान मिळवले.


==निवडणूक कार्यक्रम==
==निवडणूक कार्यक्रम==

१६:५२, २१ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९

 

२००९मधील महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका १३ ऑक्टोबर, इ.स. २००९ रोजी एकाच फेरीत घेण्यात आल्या. त्यांच्यासाठीची अधिसूचना भारतीय निवडणूक आयोगाने ३१ ऑगस्ट रोजी काढली होती. महाराष्ट्राबरोबरच अरुणाचल प्रदेश आणि हरियाणा या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकासुद्धा घेण्यात आल्या. मतमोजणी २२ ऑक्टोबर, इ.स. २००९ रोजी करण्यात आली.[] यांपैकी महाराष्ट्रातील निवडणुकांत, काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीने बहुमत मिळवले व सत्ता काबीज केली, तर शिवसेनाभारतीय जनता पक्षाच्या युतीने मुख्य विरोधी पक्षाचे स्थान मिळवले.

निवडणूक कार्यक्रम

क्र. घटना दिनांक
कार्यक्रम जाहीर ३१ ऑगस्ट २००९
कार्यक्रमाची अधिकृत जाहिरात १८ सप्टेंबर २००९
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस २५ सप्टेंबर २००९
उमेदवारी अर्जांच्या तपासणीचा अंतिम दिवस २६ सप्टेंबर २००९
उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस २९ सप्टेंबर २००९
निवडणुकीची तारीख १३ ऑक्टोबर २००९
मतमोजणीची तारीख २२ ऑक्टोबर २००९

मतदान

माहिती[]

  • मतदान: ६०%
  • मतदारसंघ: २८८
  • उमेदवार: ३५५९ (२११ महिला)
  • मतदारांची संख्या :
    • पुरुष : ३,९७,३४,७७६
    • महिला : ३,६०,७६,४६९
    • एकूण : ७,५८,११,२४५
  • मतदान केंद्राची संख्या :८४,१३६
  • सर्वाधिक उमेदवार असणारे केंद्र :औरंगाबाद पूर्व - २८
  • सर्वात कमी उमेदवार असलेले केंद्र : डहाणू आणि इस्लामपूर - ४
  • सर्वाधिक मतदार असलेले केंद्र : चिंचवड (३९१,६४४)
  • सर्वात कमी मतदार असलेले केंद्र : कुडाळ (१८६,१८५)
  • सर्वाधिक म्हणजे चार महिला उमेदवार असलेला-अलिबाग मतदारसंघ-(चारही महिला 'मीनाक्षी पाटील' या नावाच्या.) []

पक्षनिहाय उमेदवार

पक्षनिहाय उमेदवार
पक्ष उमेदवार पक्ष उमेदवार पक्ष उमेदवार
काँग्रेस १६९ भाजप ११९ बसपा २८१
राष्ट्रवादी ११४ भाकप २१ माकप १९
शिवसेना १६० आरजेडी अपक्ष व इतर २,६७५
काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी (काँ + राकाँ) शिवसेना भाजप युती (शि + भा) मनसे इतर
आयबीएन-लोकमत ७५-८५ ५५-६५ १३५-१४५ ५५-६५ ४५-५५ १०५-११५ ८-१२ २५-३५
स्टार माझा ८९ ४८ - ६२ ५१ - १२ २६
सिव्होटर - - १२९-१३९ - - १०६-११८ ९-१७ २४-३६

[]

निकाल

[]

संख्याबळ

विभाग/पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप मनसे अपक्ष सपा शेकाप जसु लोसं बम रासप माकप बीव्हीए स्वाप
उत्तर महाराष्ट्र ३५
विदर्भ २४ १९ ६२
मराठवाडा १८ १२ ४५
मुंबई शहर आणि उपनगर १७ ३६
ठाणे आणि कोकण १० ३९
पश्चिम महाराष्ट्र १४ २४ ११ ७०
एकूण ८२ ६२ ४४ ४६ १३ २४
. विभागात सर्वाधिक जागा . विभागात दुसर्‍या क्रमांकाच्या जागा

विभागानुसार

उत्तर महाराष्ट्र

विदर्भ

मराठवाडा

मुंबई शहर आणि उपनगर

ठाणे आणि कोकण

पश्चिम महाराष्ट्र


पक्षानुसार

काँग्रेस

राष्ट्रवादी

भाजप

शिवसेना

मनसे

अपक्ष आणि इतर


पक्षनिहाय मतदान

पक्ष मतदान मतदान % एकूण उमेदवार एकूण विजयी % विजयी
काँग्रेस ९५२१७०३ २१.०१ १७० ८२ ४८
राष्ट्रवादी ७४२०२१२ १६.३७ ११३ ६२ ५५
भाजप ६३५२२४६ १४.०२ ११९ ४६ ३९
शिवसेना ७३६९०२९ १६.२६ १६० ४४ २८
अपक्ष ७०२३५८१ १५.५ १८२० २४
मनसे २५८५४९८ ५.७१ १४३ १३
सपा ३३७३७८ ०.७४ ३१ १३
शेकाप ५०३८९५ १.११ १७ २४
बीव्हीए २०८३२१ ०.४६ ५०
जसु ५७५२२४ १.२७ ३७
लोसं ६०९२४ ०.१३ ५०
रासप १८७१२६ ०.४१ २६
माकप २७००५२ ०.६ २०
स्वाप ३५२१०१ ०.७८ १४
बम ३७६६४५ ०.८३ १०३
इतर २१७०६८३ ४.७९ ७८०
एकुण ४५३१४६१८ १०० ३५५९ २८८

मतदारसंघांनुसार मतांची टक्केवारी

प्रमुख पक्षांना मिळालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी पाहिली असतां, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडी पक्षाने सर्वच मतदारसंघांत आपले अस्तित्व दाखवलेले दिसते आहे.

पक्ष >५०% ४० ते ५०% ३० ते ४०% २० ते ३०% १० ते २०% ० ते १०% एकूण
काँग्रेस १७(१७) ५०(३८) ५३(२५) ३४(२) १४ १७०(८२)
राष्ट्रवादी १८(१८) ३९(३३) ३४(९) १७(२) ११४(६२)
शिवसेना १२(१२) ३४(१८) ३७(११) ३४(३) २५ १८ १६०(४४)
भाजप ८(८) ३४(२२) ३८(१५) २१(१) १० ११९(४६)
मनसे ७(७) ९(४) २४(२) २४ ७९ १४३(१३)
  • () दर्शविलेली संख्या विजयी उमेदवार दाखवते.

निष्कर्ष

  • मनसे सोडून उरलेल्या प्रत्येक पक्षाचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळणारे मतदारसंघ (गढ) आहेत.
  • एकूण मतदानाच्या ४० ते ५० टक्के मते मिळणार्‍या प्रत्येक मतदारसंघात मनसेला १००% यश मिळाले आहे.
  • ३० ते ४० टक्के मते मिळणार्‍या मतदारसंघांत निवडून येण्यासाठी तिरंगी लढत जरुरी दिसते आहे.
  • एकूण मतांपैकी फक्त २० ते ३० टक्के मते मिळवणार्‍या पक्षाच्या विजयाचे प्रमाण कमी आहे.
  • ० ते २० टक्के मते मिळणारे (विजयाची आशा नसलेले) मतदारसंघ मनसेकडे भरपूर (७२%) आहेत.
  • पक्षाला एकूण मतांपैकी २० ते ४० टक्के मते मिळालेल्या मतदारसंघांतील तिरंगी व चौरंगी लढतींचा 'काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी'ला फायदा झाल्याचे दिसते आहे. अशा मतदारसंघांतून आघाडीचे ३८ उमेदवार निवडून आले आहेत.

इतर

एकूण झालेल्या मतदानाच्या १/६ पेक्षा कमी मते ज्या हारलेल्या उमेदवाराला मिळतात अशा उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होते.[१]

  • अ.र.ज. - अनामत रक्कम जप्त
  • उ.ना. - उपलब्ध नाही.
पक्ष विजयी दुसरा तिसरा पहिल्या तिनात उमेदवार क्र.१ % पहिल्या दोघांत % पहिल्या तिघांत % अ.र.ज.
काँग्रेस ८२ ६१ २७ १७० १७० ४८.२४ ८४.१२ १००.००
राष्ट्रवादी ६२ ४३ ११० ११३ ५४.८७ ९२.९२ ९७.३५
भाजप ४६ ५१ १४ १११ ११९ ३८.६६ ८१.५१ ९३.२८ १५
शिवसेना ४४ ७३ ३१ १४८ १६० २७.५० ७३.१३ ९२.५० ३३
मनसे १३ ३५ ५३ १०१ १४३ ९.०९ ३३.५७ ७०.६३ ९२
अपक्ष २४ १२ ७९ ११५ १८२० १.३२ १.९८ ६.३२ उ.ना.
मतदान २००७९८२८ १४७३१९१४ ५५९११२३ ४०४०२८६५
मतदान % ४४.३१ ३२.५१ १२.३४ ८९.१६

मनसेच्या उमेदवारीचा युतीवर परिणाम

पक्ष विजयी
आघाडी काँग्रेस ८२ १४४
राष्ट्रवादी ६२
युती शिवसेना ४४ ९०
भाजप ४६
मनसे १३ १३
इतर ४१ ४१
पक्ष विजयी
आघाडी काँग्रेस ६८(-१४) ११८(-२६)
राष्ट्रवादी ५०(-१२)
युती शिवसेना ४४ १३०(+४०)
भाजप ४६
मनसे १३
मनसे+युती २७
इतर ४० ४०(-१)

हे सुद्धा पहा

संदर्भ व नोंदी

  1. ^ "अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांचा कार्यक्रम" (PDF).
  2. ^ "महाराष्ट्र विधानसभा निवडणुक माहिती".
  3. ^ http://www.tarunbharat.net/news.detail/news_id/51636
  4. ^ "UPA ahead in Maharashtra, Haryana: Exit Polls".
  5. ^ महान्यूज २६ ऑक्टो २००९ ला जसे दिसले त्यावरून