भिवंडी लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भिवंडी हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये ठाणे जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ[संपादन]

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८०
सातवी लोकसभा १९८०-८४
आठवी लोकसभा १९८४-८९
नववी लोकसभा १९८९-९१
दहावी लोकसभा १९९१-९६
अकरावी लोकसभा १९९६-९८
बारावी लोकसभा १९९८-९९
तेरावी लोकसभा १९९९-२००४
चौदावी लोकसभा २००४-२००९
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ सुरेश टावरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ कपिल मोरेश्वर पाटील भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९- कपिल मोरेश्वर पाटील भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

२००९ लोकसभा निवडणुका[संपादन]

साचा:Autolink: भिवंडी
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस सुरेश टावरे १,८२,७८९ ३१.२९
भाजप जगन्नाथ पाटील १,४१,४२५ २४.२१
मनसे देवराज म्हात्रे १,०७,०९० १८.३३
अपक्ष विश्वनाथ पाटील ७७,७६९ १३.३१
सपा रघुनाथ रतन पाटील ३२,७६७ ५.६१
बसपा व्ही.जी. पाटील १२,९०२ २.२१
अपक्ष महेंद्र मोहिते ८,९३७ १.५३
राष्ट्रीय क्रांतीकारी समाजवादी पक्ष अजिम शेख ४,३०४ ०.७४
अपक्ष विकास सखाराम निकम ३,९४१ ०.६७
भारिप बहुजन महासंघ मेहबुब अली ३,०४१ ०.५२
अपक्ष गुरुनाथ नाईक १,८९९ ०.३३
क्रांतिकारी जय हिंद सेना इस्माईल लतिफ १,८४४ ०.३२
राष्ट्रीय समाज पक्ष शशीकांत काथोरे १,६२७ ०.२८
अपक्ष महेंद्र वधविंदे १,४९६ ०.२६
बहुमत ४,०१,४७४ ६८.७१
मतदान
काँग्रेस पक्षाने विजय राखला बदलाव

[१]

२०१४ लोकसभा निवडणुका[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस विश्वनाथ पाटील
भाजप कपिल पाटील
मनसे सुरेश म्हात्रे
आप जलालुद्दीन अन्सारी
बहुमत
मतदान

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ भारतीय निवडणूक आयुक्त निवडणूक निकाल संकेतस्थळ