बॉम्बे विधान परिषद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Assemblea Legislativa de Bombai (ca); बॉम्बे विधान परिषद (mr); Bombay Legislative Assembly (en); বোম্বে বিধানসভা (bn); Bombay Legislative Assembly (sv)
बॉम्बे विधान परिषद 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारविधानसभा
स्थापना
  • जुलै १९, इ.स. १९३७
विसर्जित,रद्द केले अथवा पाडले
  • मे १, इ.स. १९६०
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

बॉम्बे विधान परिषद १९३७ मध्ये अस्तित्वात आली. बॉम्बे प्रेसिडेन्सी, ब्रिटीश भारतातील एक प्रांत होते. हे १९६० पर्यंत कार्यरत होते, जेव्हा महाराष्ट्र आणि गुजरात ही स्वतंत्र राज्ये निर्माण झाली.

इतिहास[संपादन]

या विधान परिषदेची पहिली अधिवेशन १९ जुलै १९३७ रोजी पुण्याच्या कौन्सिल हॉलमध्ये झाले. एका दिवसानंतर २० जुलै १९३७ रोजी वरच्या सभागृहाचे विधान परिषदेचे पहिले अधिवेशन झाले.


हे सुद्धा पाहा[संपादन]

संधर्भ[संपादन]