गोवा विधानसभा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गोवा विधानसभा (कोकणी: गोंय विधानसभा) हे भारताच्या गोवा राज्याच्या विधिमंडळाचे एकमेव सभागृह एक आहे. ४० आमदारसंख्या असलेल्या गोवा विधानसभेचे कामकाज पणजीजवळील पोर्वोरिम ह्या गावामधून चालते. भाजपचे अनंत शेट विधानसभेचे सभापती असून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे विधानसभेचे नेते आहेत.

भारताच्या इतर विधिमंडळांप्रमाणे गोवा विधानसभेचा कालावधी ५ वर्षांचा असतो व आमदारांची निवड निवडणुकीद्वारे होते. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे २१ जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. विद्यमान विधानसभा २०१७ सालच्या निवडणुकीनंतर अस्तित्वात आली.

२०१७ विधानसभा निवडणूक निकाल[संपादन]

पक्ष जागा लढवल्या जागा जिंकल्या बदल मते
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस 36 17 increase 8 28.4%
भारतीय जनता पक्ष 36 13 decrease 8 32.5%
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष 34 3 Steady 0 11.3%
अपक्ष 3 decrease 2 11.1%
आम आदमी पार्टी 40 0 Steady 0 6.3%
गोवा फॉरवर्ड पार्टी 4 3 Steady 0 3.5%
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष 18 1 decrease 5 2.3%
एकूण - 40 -
मतदान ८३%
स्रोत: Election Commission of India

हेही पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]