मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघ - १४५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, मीरा भाईंदर मतदारसंघात ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १ ते ८, १७ ते ३६, ४१ ते ४४, ४६ आणि ४७ यांचा समावेश होतो. मीरा भाईंदर हा विधानसभा मतदारसंघ ठाणे लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

अपक्ष उमेदवार गीता भरत जैन ह्या मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ गीता भरत जैन अपक्ष
२०१४ नरेंद्र मेहता भारतीय जनता पक्ष
२००९ गिल्बर्ट जॉन मेंडोका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

२०१९ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका[संपादन]

विजयी[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".