पालघर (लोकसभा मतदारसंघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पालघर हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये पालघर जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ[संपादन]

खासदार[संपादन]

साचा:लोकसभा मतदारसंघ खासदार सूची (२०१४पासून पुढे)

निवडणूक निकाल[संपादन]

२००९ लोकसभा निवडणुका[संपादन]

सामान्य मतदान २००९: पालघर
पक्ष उमेदवार मते % ±%
बहुजन विकास आघाडी बलिराम सुकुर जाधव २,२३,२३४ ३०.४७
भाजप चिंतामण वनगा २,१०,८७४ २८.७८
काँग्रेस दमोदर शिंगडा १,६०,५७० २१.९२
माकप कोम शिडवा ९२,२२४ १२.५९
अपक्ष पांडुरंग पारधी २०,३६३ २.७८
बहुजन समाज पक्ष भास्कर दळवी ९,७४१ १.३३
अपक्ष काशीराम धोंडगा ७,९६८ १.०९
भारिप बहुजन महासंघ चंद्रकांत फुपणे ७,६१३ १.०४
बहुमत १२,३६० १.६९
मतदान ७,३२,५८७
बहुजन विकास आघाडी पक्षाने विजय राखला बदलाव

[१]

२०१४ लोकसभा निवडणुका[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
बहुजन विकास आघाडी बलिराम सुकुर जाधव
काँग्रेस राजेंद्र गावीत
भाजप चिंतामण वनगा
आम आदमी पार्टी पांडुरंग पारधी
style="background-color: साचा:मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष/meta/color; width: 5px;" | मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष लाडक्या खरपडे
मतदान

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ