दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दक्षिण मध्य मुंबई हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये मुंबई जिल्ह्यामधील ४ व मुंबई उपनगर जिल्ह्यामधील २ असे एकून ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ[संपादन]

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८० बापु कांबळे भारतीय लोक दल
सातवी लोकसभा १९८०-८४ आर.आर. भोळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी लोकसभा १९८४-८९ दत्ता सामंत स्वतंत्र
नववी लोकसभा १९८९-९१ वामनराव महाडीक स्वतंत्र
दहावी लोकसभा १९९१-९६ मोहन रावले शिवसेना
अकरावी लोकसभा १९९६-९८ मोहन रावले शिवसेना
बारावी लोकसभा १९९८-९९ मोहन रावले शिवसेना
तेरावी लोकसभा १९९९-२००४ मोहन रावले शिवसेना
चौदावी लोकसभा २००४-२००९ मोहन रावले शिवसेना
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ एकनाथ गायकवाड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ राहुल शेवाळे शिवसेना
सतरावी लोकसभा २०१९- राहुल शेवाळे शिवसेना

निवडणूक निकाल[संपादन]

२००४ लोकसभा निवडणुका[संपादन]

सामान्य मतदान २००४: दक्षिण मध्य मुंबई
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना मोहन रावले १२८,५३६ ३६.९४ −११.०३
राष्ट्रवादी सचिन अहिर १०६,३४८ ३०.५६
अखिल भारतीय सेना अरुण गवळी ९२,२१० २६.५०
सपा टी.के. चौधरी १०,१०४ २.९० −२३.५७
बसपा अब्दुल मलिक चौधरी ४,६९० १.३५
स्वतंत्र (नेता) पुखराज चुन्नीलाल जैन २,६७७ ०.७७
मुस्लिम लीग केरळ राज्य समिति अन्सारी हुसैन अहमद १,९२१ ०.५५
अखिल भारतीय जन संघ यशवंत (प्रकाश) शिंदे १,४८६ ०.४३
बहुमत २२,१८८ ६.३८
मतदान ३४७,९८० ४९.४० ३.९७
शिवसेना पक्षाने विजय राखला बदलाव −११.०३

२००९ लोकसभा निवडणुका[संपादन]

सामान्य मतदान २००९: दक्षिण मध्य मुंबई
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस एकनाथ गायकवाड २,५७,५२३ ४३
शिवसेना सुरेश अनंत गंभीर १,८१,८१७ ३०.३६
मनसे श्वेता विवेक परुलकर १,०८,३४१ १८.०९
बसपा प्रविण रामचंद्र बर्वे १८,४२७ ३.०८
प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष राजेंद्र गणपत जाधव ५,९८६
भारिप बहुजन महासंघ अनर्या पुंडलिक पवार ४,८४४ ०.८१
राष्ट्रीय जनता दल इकबाल सय्यद ४,०२५ ०.६७
भारत उदय मिशन अकल्पीता परांजपे २,९४५ ०.४९
अपक्ष दिलीप रामचंद्र गांधी २,१०४ ०.३५
अपक्ष सैलेन कुमार घोष १,९४८ ०.३३
अपक्ष राजु दल्वी १,२०८ ०.२
अपक्ष रोहन तांबे १,१३७ ०.१९
अपक्ष मनोज सिंह १,०८० ०.१८
भारतीय अल्पसंख्यक सुरक्षा महासंघ मोहम्मद शेख १,०७७ ०.१८
बहुमत ७५,७०६ १२.६४
मतदान ५,९८,८४५
काँग्रेस विजयी शिवसेना पासुन बदलाव

[१]

२०१४ लोकसभा निवडणुका[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
आम आदमी पार्टी सुंदर बालकृष्णन
काँग्रेस एकनाथ गायकवाड
शिवसेना राहुल शेवाळे
मनसे आदित्य शिरोडकर
बसपा गणेश अय्यर
बहुमत
मतदान

हेसुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". Archived from the original on 2009-05-17. 2009-06-02 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]