Jump to content

तमिळनाडू विधान परिषद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(तामिळनाडू विधान परिषद या पानावरून पुनर्निर्देशित)
তামিলনাড়ু বিধান পরিষদ; తమిళనాడు శాసనమండలి; Majelis Legislatif Tamil Nadu; तमिळनाडू विधान परिषद; Tamil Nadu Legislative Council; தமிழ்நாடு சட்டமன்ற மேலவை; defunct upper house in India; defunct upper house in India; తమిళనాడు మాజీ ద్విసభ శాసనసభ ఎగువ సభ; Madras Legislative Council; மெட்ராஸ் லெஜிஸ்லேடிவ் கவுன்சில்; தமிழ்நாடு லெஜிஸ்லேடிவ் கவுன்சில்; மெட்ராஸ் லெஜிஸ்லேட்டிவ் கவுன்சில்; தமிழக சட்டமன்ற மேலவை
तमिळनाडू विधान परिषद 
defunct upper house in India
माध्यमे अपभारण करा
Map१३° ०४′ ५३.४″ N, ८०° १७′ ०८.५२″ E
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

तामिळनाडू विधान परिषद हे भारताच्या तामिळनाडू राज्याच्या माजी द्विसदनीय विधानमंडळाचे वरचे सभागृह होते. , मद्रास प्रेसीडेंसीसाठी पहिले प्रांतिक विधानसभा म्हणून त्याचे अस्तित्त्व सुरू झाले जेव्हा ती मद्रास विधान परिषद म्हणून ओळखली जात असे.[]

१८५७ च्या भारतीय बंडानंतर सुरुवातीला ब्रिटिश सरकारने १८६१ मध्ये एक सल्लागार संस्था म्हणून ही तयार केली होती. इंडियन कौन्सिल ऍक्ट १८६१ द्वारे त्याचीभूमिका आणि सामर्थ्य वाढवले.[]

१९३७ मध्ये द्विसदनी विधानमंडळाचे हे वरचे सभागृह बनले. १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर ही स्तिथी कायम राहिली.[][][]

एम.जी. रामचंद्रन प्रशासनाने १ नोव्हेंबर १९८६ रोजी परिषद रद्द केली. वसर्जनाच्या वेळी परिषद मध्ये ६३ जागा होत्या.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. S. Krishnaswamy (1989). The role of Madras Legislature in the freedom struggle, 1861-1947. People's Pub. House (New Delhi). pp. 5–70, 72–83.
  2. K. C. Markandan (1964). Madras Legislative Council; Its constitution and working between 1861 and 1909. S. Chand & CO. p. 76.
  3. "The State Legislature - Origin and Evolution". Tamil Nadu Government. 17 December 2009 रोजी पाहिले.
  4. "Tamil Nadu Legislative Assembly". Government of India. 2010-01-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 December 2009 रोजी पाहिले.
  5. Rajaraman, P. (1988). The Justice Party: a historical perspective, 1916-37. Poompozhil Publishers. p. 206.