Jump to content

मागाठाणे विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मागाठाणे विधानसभा मतदारसंघ - १५४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, मागाठाणे मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. १७७३, १८७३ आणि वॉर्ड क्र. १६६८ मधील इन्युमरेशन ब्लॉक २१३ ते ३५६, ४८२ ते ५०१ आणि ५१९ ते ५२५ समावेश होतो. मागाठाणे हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

शिवसेनेचे प्रकाश राजाराम सुर्वे हे मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार

[संपादन]
वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ प्रकाश राजाराम सुर्वे शिवसेना
२०१४ प्रकाश राजाराम सुर्वे शिवसेना
२००९ प्रविण यशवंत दरेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना

निवडणूक निकाल

[संपादन]

विजयी

[संपादन]
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".