नांदेड लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नांदेड हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये नांदेड जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ[संपादन]

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ -- --
दुसरी लोकसभा १९५७-६२ हरीहरराव सोनुले अनुसूचित जाति महासंघ
तिसरी लोकसभा १९६२-६७ तुलसीदास जाधव काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ व्यंकटराव तरोडेकर काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ व्यंकटराव तरोडेकर काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० डॉ.केशव शंकर धोंडगे स्वतंत्र
सातवी लोकसभा १९८०-८४ शंकरराव चव्हाण काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ शंकरराव चव्हाण
अशोक चव्हाण
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ व्यंकटेश काब्दे जनता दल
दहावी लोकसभा १९९१-९६ सुर्यकांता पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ गंगाधर कुंटुरकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारावी लोकसभा १९९८-९९ भास्करराव पाटील (खतगावकर) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ भास्करराव पाटील (खतगावकर) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौदावी लोकसभा २००४-२००९ दिगंबर पाटील भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ भास्करराव पाटील (खतगावकर) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ अशोकराव चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सतरावी लोकसभा २०१९- प्रतापराव गोविंदराव चिखलीकर भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

२००९ लोकसभा निवडणुका[संपादन]

सामान्य मतदान २००९: नांदेड
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस भास्करराव पाटील (खतगावकर) ३,४६,४०० ४४.७२
भाजप संभाजी पवार २,७१,७८६ ३५.०९
बसपा मकबुल सलीम हाजी ८४,७४३ १०.९४
जन सुराज्य शक्ती प्रिती मधुकर शिंदे १५,१४० १.९५
भारिप बहुजन महासंघ अल्ताफ अहमद १०,६२९ १.३७
अपक्ष आनंद पांडुरंग नवघरे ६,८५३ ०.८८
अपक्ष नारायण दोनगावंकर ५,०९० ०.६६
क्रांतीसेना महाराष्ट्र राजेश मोरे ३,७१८ ०.४८
अपक्ष विजय हनमंते २,८६८ ०.३७
अपक्ष विष्णू जाधव २,६३५ ०.३४
अपक्ष अशोक घायाळे २,५४३ ०.३३
अपक्ष रामचंद्र भरांदे २,५११ ०.३२
अपक्ष प्रकाश लांडगे २,४१७ ०.३१
अपक्ष बालाजी कोरेवार २,३६६ ०.३१
बहुमत ७४,६१४ ९.६३
मतदान ७,७४,५९०
काँग्रेस विजयी भाजप पासुन बदलाव

[१]

२०१४ लोकसभा निवडणुका[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप दिगंबर बापूजी पाटील
काँग्रेस अशोक चव्हाण
आम आदमी पार्टी नरेंद्र सिंग ग्रंथी
बहुमत
मतदान

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". Archived from the original on 2009-05-17. 2009-06-05 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]