दिल्ली विधानसभा मतदारसंघांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२००८ मध्ये विधानसभा मतदारसंघांच्या परिसीमनानंतर दिल्ली विधानसभेच्या मतदारसंघांची यादी खालीलप्रमाणे आहे. सध्या ७० मतदारसंघांपैकी १२ मतदारसंघ हे अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहेत.[१]

दिल्ली विधानसभाचे मतदारसंघ

१९९३ ते २००८, दोन मतदारसंघ होते जे २००८ पासून विसर्जित झाले व इतर मतदारसंघात एकत्र करण्यात आहे.

  1. गीता कॉलनी विधानसभा मतदारसंघ
  2. यमुना विहार विधानसभा मतदारसंघ


मतदारसंघांची यादी[संपादन]

क्र. मतदारसंघ जिल्हा लोकसभा मतदारसंघ मतदार
(२०२०)[२]
नरेला विधानसभा मतदारसंघ, दिल्ली उत्तर दिल्ली जिल्हा वायव्य दिल्ली लोकसभा मतदारसंघ २,५३,९८२
बुराडी विधानसभा मतदारसंघ, दिल्ली मध्य दिल्ली जिल्हा ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघ ३,६१,७०३
तिमारपूर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली २,०३,५९९
आदर्श नगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली उत्तर दिल्ली जिल्हा चांदनी चौक लोकसभा मतदारसंघ १,७३,४१६
बादली विधानसभा मतदारसंघ, दिल्ली वायव्य दिल्ली लोकसभा मतदारसंघ २,१९,९४१
रिठाला विधानसभा मतदारसंघ, दिल्ली वायव्य दिल्ली जिल्हा २,७९,६५३
बवाना विधानसभा मतदारसंघ, दिल्ली (SC) उत्तर दिल्ली जिल्हा ३,१९,५५९
मुंडका विधानसभा मतदारसंघ, दिल्ली वायव्य दिल्ली जिल्हा २,८२,९८४
किराडी विधानसभा मतदारसंघ, दिल्ली २,७३,८५६
१० सुलतानपूर माजरा विधानसभा मतदारसंघ, दिल्ली (SC) १,७५,६२२
११ नांगलोई जाट विधानसभा मतदारसंघ, दिल्ली पश्चिम दिल्ली जिल्हा २,६६,३३९
१२ मंगोलपुरी विधानसभा मतदारसंघ, दिल्ली (SC) वायव्य दिल्ली जिल्हा १,९०,७२८
१३ रोहिणी विधानसभा मतदारसंघ, दिल्ली उत्तर दिल्ली जिल्हा १,८३,०९२
१४ शालिमार बाग विधानसभा मतदारसंघ, दिल्ली वायव्य दिल्ली जिल्हा चांदनी चौक लोकसभा मतदारसंघ १,८९,३७३
१५ शकूर बस्ती विधानसभा मतदारसंघ, दिल्ली उत्तर दिल्ली जिल्हा १,४६,२२६
१६ त्रिनगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली वायव्य दिल्ली जिल्हा १,६७,९७८
१७ वजीरपूर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली उत्तर दिल्ली जिल्हा १,८१,२४१
१८ मॉडेल टाउन विधानसभा मतदारसंघ, दिल्ली १,६८,३५५
१९ सदर बझार विधानसभा मतदारसंघ, दिल्ली मध्य दिल्ली जिल्हा १,८४,९०३
२० चांदनी चौक विधानसभा मतदारसंघ, दिल्ली १,२५,७१७
२१ मटिया महल विधानसभा मतदारसंघ, दिल्ली १,२५,७९३
२२ बल्लीमारन विधानसभा मतदारसंघ, दिल्ली १,४१,७४४
२३ करोल बाग विधानसभा मतदारसंघ, दिल्ली (SC) नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघ १,७७,४१३
२४ पटेल नगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली (SC) नवी दिल्ली जिल्हा १,९८,१८५
२५ मोती नगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली पश्चिम दिल्ली जिल्हा १,८१,८८३
२६ मादीपूर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली (SC) पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघ १,७५,०४८
२७ राजौरी गार्डन विधानसभा मतदारसंघ, दिल्ली १,८०,२४८
२८ हरिनगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली १,७५,१९१
२९ टिळकनगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली १,५६,९४९
३० जनकपुरी विधानसभा मतदारसंघ, दिल्ली १,८९,८१८
३१ विकासपुरी विधानसभा मतदारसंघ, दिल्ली नैऋत्य दिल्ली जिल्हा ४,०२,५९९
३२ उत्तमनगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली २,८४,७७०
३३ द्वारका विधानसभा मतदारसंघ, दिल्ली २,२०,००१
३४ मटियाला विधानसभा मतदारसंघ, दिल्ली ४,२४,९२४
३५ नजफगढ विधानसभा मतदारसंघ, दिल्ली २,५१,८३३
३६ बिजवासन विधानसभा मतदारसंघ, दिल्ली दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघ २,०१,६३०
३७ पालम विधानसभा मतदारसंघ, दिल्ली २,४७,७२१
३८ दिल्ली छावणी विधानसभा मतदारसंघ, दिल्ली नवी दिल्ली जिल्हा नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघ १,२९,७०३
३९ राजिंदर नगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली १,७७,२२२
४० नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघ, दिल्ली १,४६,१२२
४१ जंगपुरा विधानसभा मतदारसंघ, दिल्ली आग्नेय दिल्ली जिल्हा पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघ १,४६,३८३
४२ कस्तुरबानगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघ १,५३,४८५
४३ मालवीय नगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली दक्षिण दिल्ली जिल्हा १,५२,४४२
४४ आर के पुरम विधानसभा मतदारसंघ, दिल्ली नवी दिल्ली जिल्हा १,५७,८७६
४५ महरौली विधानसभा मतदारसंघ, दिल्ली दक्षिण दिल्ली जिल्हा दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघ २,०३,८०४
४६ छत्तरपूर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली २,१८,७३६
४७ देवली विधानसभा मतदारसंघ, दिल्ली (SC) २,३६,७२८
४८ आंबेडकर नगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली (SC) १,५७,२२३
४९ संगमविहार विधानसभा मतदारसंघ, दिल्ली आग्नेय दिल्ली जिल्हा १,८९,०४१
५० ग्रेटर कैलास विधानसभा मतदारसंघ, दिल्ली नवी दिल्ली जिल्हा नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघ १,८०,६५३
५१ कालकाजी विधानसभा मतदारसंघ, दिल्ली आग्नेय दिल्ली जिल्हा दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघ १,८५,९१०
५२ तुघलकाबाद विधानसभा मतदारसंघ, दिल्ली १,७७,६७२
५३ बदरपूर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली ३,२१,५५६
५४ ओखला विधानसभा मतदारसंघ, दिल्ली पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघ ३,३५,१४७
५५ Trilokpuri (SC) पूर्व दिल्ली जिल्हा २,००,५४०
५६ कोंडली विधानसभा मतदारसंघ, दिल्ली (SC) १,९१,३८३
५७ पटपडगंज विधानसभा मतदारसंघ, दिल्ली २,३१,४६१
५८ लक्ष्मी नगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली २,२१,७९२
५९ विश्वासनगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली शाहदरा जिल्हा २,००,०४७
६० कृष्णा नगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली पूर्व दिल्ली जिल्हा २,१७,४३१
६१ गांधीनगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली १,८२,८३१
६२ शाहदरा विधानसभा मतदारसंघ, दिल्ली शाहदरा जिल्हा १,८९,४०७
६३ सीमापुरी विधानसभा मतदारसंघ, दिल्ली (SC) ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघ १,९६,३०६
६४ रोहतासनगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली २,१०,९४३
६५ सीलमपूर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली ईशान्य दिल्ली जिल्हा १,८१,७५६
६६ घोंडा विधानसभा मतदारसंघ, दिल्ली २,२२,३९८
६७ बाबरपूर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली शाहदरा जिल्हा २,१७,२४३
६८ गोकलपूर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली (SC) ईशान्य दिल्ली जिल्हा २,३४,७७९
६९ मुस्तफाबाद विधानसभा मतदारसंघ, दिल्ली २,६२,७५०
७० करावलनगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली २,८३,२०३

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Delimitation of Parliamentary and Assembly Constituencies Order, 2008" (PDF). The Election Commission of India. pp. 7, 543–556.
  2. ^ "Statistical Report on General Election, 2020 to the Legislative Assembly of NCT of Delhi". eci.gov.in. Election Commission of India. 28 October 2021 रोजी पाहिले.