Jump to content

रावेर लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रावेर (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

रावेर हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या जळगाव जिल्ह्यामधील ५ व बुलढाणा जिल्ह्यामधील १ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला.

विधानसभा मतदारसंघ

[संपादन]
जळगाव जिल्हा
बुलढाणा जिल्हा

खासदार

[संपादन]
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८०
सातवी लोकसभा १९८०-८४
आठवी लोकसभा १९८४-८९
नववी लोकसभा १९८९-९१
दहावी लोकसभा १९९१-९६
अकरावी लोकसभा १९९६-९८
बारावी लोकसभा १९९८-९९
तेरावी लोकसभा १९९९-२००४
चौदावी लोकसभा २००४-२००९
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ हरीभाऊ जावळे भारतीय जनता पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ रक्षा खडसे भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-२०२४ रक्षा खडसे भारतीय जनता पक्ष
अठरावी लोकसभा २०२४- रक्षा खडसे भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल

[संपादन]

२०२४ लोकसभा निवडणुका

[संपादन]
२०२४ लोकसभा निवडणुक : रावेर लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय जनता पक्ष रक्षा निखिल खडसे
बहुजन समाज पक्ष विजय रामकृष्ण काळे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार श्रीराम दयाराम पाटील
पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (लोकशाही) अशोक बाबुराव जाधव
भारत आदिवासी पक्ष गुलाब दयाराम भील
वंचित बहुजन आघाडी संजय पंडित ब्राम्हणे
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (समाजवादी) संजयकुमार लक्ष्मण वानखेडे
अपक्ष अनिल पितांबर वाघ
अपक्ष अमित हरिभाऊ कोल्ते
अपक्ष प्रा.डॉ. आशिष सुभाष जाधव
अपक्ष एकनाथ नागो साळुंखे
अपक्ष कोमलबाई बापुराव पाटील
अपक्ष जितेंद्र पांडुरंग पाटील
अपक्ष प्रविण लक्ष्मण पाटील
अपक्ष भिवराज रामदास रायसिंगे
अपक्ष मुमताज भिकारी ताडवी
अपक्ष युवराज देवसिंह बरेला
अपक्ष डॉ. योगेंद्र विठ्ठल कोल्ते
अपक्ष वसंत शंकर कोल्ते
अपक्ष शेख आबिद शेख बशीर
अपक्ष श्रीराम ओमकार पाटील
अपक्ष श्रीराम सिताराम पाटील
अपक्ष सागर प्रभाकर पाटील
अपक्ष संजय प्रल्हाद कांडलेकर
नोटा ‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

२००९ लोकसभा निवडणुका

[संपादन]
सामान्य मतदान २००९: रावेर
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप हरीभाऊ जावळे ३,२८,८४३ ४५.६७
राष्ट्रवादी रविंद्र पाटील ३,००,६२५ ४१.७५
बसपा सुरेश पाटील ३३,६४१ ४.६७
भारिप बहुजन महासंघ शेख इस्माईल तेली ११,५१० १.६
अपक्ष सुजाता तदवी ६,२६७ ०.८७
अपक्ष सजंय खांडेलकर ५,६९२ ०.७९
अपक्ष विवेक पाटील ५,६७९ ०.७९
अपक्ष ज्ञानेश्वर वाणी ४,५१२ ०.६३
अपक्ष संतोष कोळी ३,१९६ ०.४४
अपक्ष रमझान शेख ३,१९६ ०.४४
अपक्ष इकबाल तदवी २,५६० ०.३६
अपक्ष हिरामन मोरे २,५५८ ०.३६
अपक्ष मोहम्मद मुनावर १,९१२ ०.२७
अपक्ष सुरेश फिरके १,७३१ ०.२४
बहुमत २८,२१८ ३.९२
मतदान ७,२०,००६
भाजप पक्षाने विजय राखला बदलाव

[]

२०१४ लोकसभा निवडणुका

[संपादन]
२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप रक्षा खडसे ६,०५,४५२
राष्ट्रवादी मनीष जैन २,८७,३८४
बहुमत ३,१८,०६८
मतदान

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". 2009-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-06-13 रोजी पाहिले.

हे सुद्धा पहा

[संपादन]