बारामती (लोकसभा मतदारसंघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बारामती हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या पुणे जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ[संपादन]

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ - -
दुसरी लोकसभा १९५७-६२ केशवराव मारूतीराव जेधे काँग्रेस
तिसरी लोकसभा १९६२-६७ जी.के. जेधे काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ तुलसीदास जाधव काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ आर.के. खाडीळकर काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० संभाजीराव एस. काकडे जनता पक्ष
सातवी लोकसभा १९८०-८४ शंकरराव पाटील काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ शरदचंद्र गोविंदराव पवार
साहेबराव के.एस.
काँग्रेस(एस)
जनता पक्ष
नववी लोकसभा १९८९-९१ शंकरराव पाटील काँग्रेस(आय)
दहावी लोकसभा १९९१-९६ अजित पवार
शरदचंद्र गोविंदराव पवार
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ शरदचंद्र गोविंदराव पवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारावी लोकसभा १९९८-९९ शरदचंद्र गोविंदराव पवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ शरदचंद्र गोविंदराव पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ शरदचंद्र गोविंदराव पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सोळावी लोकसभा २०१४- सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-

निवडणूक निकाल[संपादन]

२००४ लोकसभा निवडणुका[संपादन]

सामान्य मतदान २००४: बारामती
पक्ष उमेदवार मते % ±%
एनसीपी शरद पवार ६३४ ७१.०८ +१.२४
भाजप पृथ्वीराज साहेबराव २११ २३.७ -.३
राष्ट्रीय समाज पक्ष बाळासाहेब कोलेकर ३० ३.३८
बसपा प्रल्हाद विश्वकर्मा १६ १.९
बहुमत ४२२ ४७.३८
मतदान ८९२ ४८.३४ -१४.७४
एनसीपी पक्षाने विजय राखला बदलाव +१.२४


२००९ लोकसभा निवडणुका[संपादन]

सामान्य मतदान २००९: बारामती
पक्ष उमेदवार मते % ±%
एनसीपी सुप्रिया सुळे ४,८७,८२७ ६६.४६
भाजप कांता नलवडे १,५०,९९६ २०.५७
बसपा विवेक कुदळेपाटील २९,८६४ ४.०७
राष्ट्रीय समाज पक्ष संपत टाकाळे १४,९१२ २.०३
अपक्ष सुरेश वीर ७,६०० १.०४
अपक्ष दीपक भापकर ७,००२ ०.९५
भारतीय अल्पसंख्यक सुरक्षा महासंघ मायावती चित्रे ५,००२ ०.६८
अपक्ष मृणालिनी काकडे ४,९२६ ०.६७
अपक्ष संगीता भुमकर ४,७८८ ०.६५
अपक्ष योगेश रणधीर ४,१७९ ०.५७
अपक्ष शिवाजी कोकरे ३,४८५ ०.४७
अपक्ष गोपाळा तंतरपाळे ३,०५९ ०.४२
क्रांतीसेना महाराष्ट्र संगीता शेलार २,६६६ ०.३६
अपक्ष नारायण वांभिरे २,४८९ ०.३४
बहुमत २,४६,२२१ ३३.५४
मतदान
एनसीपी पक्षाने विजय राखला बदलाव


२०१४ लोकसभा निवडणुका[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
एनसीपी सुप्रिया सुळे
आप सुरेश खोपडे
राष्ट्रीय समाज पक्ष महादेव जानकर
बहुमत
मतदान

हेसुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]