Jump to content

मिझोरम विधानसभा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मिझोरम विधानसभा
विधानसभा
ह्याचा भागGovernment of Mizoram संपादन
देशभारत संपादन
कार्यक्षेत्र भागमिझोरम संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://www.mizoramassembly.in/ संपादन

मिझोरम विधानसभा ही भारतातील मिझोरम राज्याची एकसदनीय विधानसभा आहे. विधानसभेची जागा राज्याची राजधानी ऐझॉल येथे आहे. विधानसभेत ४० सदस्य असतात, जे थेट मतदारसंघातून निवडले जातात. [] सध्याची विधानसभा २०१८ मध्ये निवडली गेली होती आणि तिचा कार्यकाळ २०२३ पर्यंत राहील.

विधानसभांची यादी

[संपादन]
विधानसभा कार्यकाळ पार्टी मुख्यमंत्री
१ला 1987-1989 अपक्ष/ मिझो नॅशनल फ्रंट 24 जागा लालडेंगा
2रा 1989-1993 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 23 जागा लाल थनहवला
3रा 1993-1998 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस INC 16 जागा; MNF 14 जागा; IND 10 जागा लाल थनहवला
4 था 1998-2003 मिझो नॅशनल फ्रंटला २१ जागा झोरमथांगा
5 वा 2003-2008 मिझो नॅशनल फ्रंटला २१ जागा झोरमथांगा
6 वा 2008-2013 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 32 जागा लाल थनहवला
7वी 2013-2018 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 34 जागा लाल थनहवला
8वी 2018 - सध्या मिझो नॅशनल फ्रंटला 28 जागा झोरमथांगा

संदर्भ

[संपादन]
  1. "Mizoram Legislative Assembly". Legislative Bodies in India website. 29 January 2011 रोजी पाहिले.