गडचिरोली-चिमूर (लोकसभा मतदारसंघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गडचिरोली-चिमूर हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये गोंदिया जिल्ह्यामधील १, गडचिरोली जिल्ह्यामधील ३ व चंद्रपूर जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला असून तो अनुसुचित जमातीच्या (ST) उमेदवारांसाठी राखीव ठेवला गेला आहे..

विधानसभा मतदारसंघ[संपादन]

गोंदिया जिल्हा
गडचिरोली जिल्हा
चंद्रपूर जिल्हा

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८०
सातवी लोकसभा १९८०-८४
आठवी लोकसभा १९८४-८९
नववी लोकसभा १९८९-९१
दहावी लोकसभा १९९१-९६
अकरावी लोकसभा १९९६-९८
बारावी लोकसभा १९९८-९९
तेरावी लोकसभा १९९९-२००४
चौदावी लोकसभा २००४-२००९
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ मारोतराव सैनुजी कोवासे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ अशोक महादेव नेते भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-

निवडणूक निकाल[संपादन]

२००९ लोकसभा निवडणुका[संपादन]

सामान्य मतदान २००९: गडचिरोली-चिमूर
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस मारोतराव सैनुजी कोवासे ३,२१,७५६ ३८.४३
भाजप अशोक महादेवराव नेते २,९३,१७६ ३५.०२
बसपा राजे सत्यवानराव अत्राम १,३५,७५६ १६.२१
अपक्ष दिनेश तुकाराम माडवी २५,८५७ ३.०९
भाकप नामदेव आनंदराव कन्नके २३,००१ २.७५
अपक्ष नारायण दिनबाजी जांभुळे ८,९१६ १.०६
गोंडवाना गणतंत्र पक्ष विजय सुरजसिंग माडवी ७,९५३ ०.९५
भारिप बहुजन महासंघ दिवाकर गुलाब पेंदाम ७,२४० ०.८६
क्रांतिकारी जय हिंद सेना कावडू तुळशीराम खंडाळे ४,९७२ ०.५९
प्रजातांत्रिक धर्मनिरपेक्ष पक्ष पुरुषोत्तम झितुजी पेंदाम ४,३९२ ०.५२
पीपल्स रिपब्लिकन पक्ष प्रभाकर महागुजी दादमल ४,२२८ ०.५
बहुमत २८,५८० ३.४१
मतदान
काँग्रेस पक्षाने विजय राखला बदलाव

[१]

२०१४ लोकसभा निवडणुका[संपादन]

General Election, 2014: Gadchiroli-Chimur
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप अशोक नेते
काँग्रेस नामदेव उसेंडी
आप डॉ. रमेशकुमार गजबे
बहुमत
मतदान

हेसुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ