Jump to content

राजस्थान विधानसभा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Zakonodajna skupščina Radžastana; রাজস্থান বিধানসভা; राजस्थान विधानसभा; Asamblea Legislativa de Rajastán; האספה המחוקקת של ראג'סטאן; جمعية راجستان التشريعية; Assemblea Legislativa de Rajasthan; राजस्थान विधान सभा; రాజస్థాన్ శాసనసభ; Законодательное собрание Раджастхана; Rajasthan Legislative Assembly; Leĝdona Asembleo de Raĝastano; 拉賈斯坦邦立法議會; இராசத்தான் சட்டப் பேரவை; enodomno zakonodajno telo indijske zvezne države Radžastan; unicameral legislature of the Indian state of Rajasthan; భారత రాష్ట్ర శాసనసభ; legislatura unicameral del estado indio de Rajastán; unicameral legislature of the Indian state of Rajasthan; unukamera subŝtata leĝdona povo de Raĝastano en Barato; בית מחוקקים מדינתי הודי; राजस्थान विधानसभा राजस्थान राज्य की एकसदनीय विधायिका है। यह राज्य सरकार का एक महत्वपूर्ण अंग है, जो कानून बनाने और लागू करने के लिए जिम्मेदार है।; Parlamento de Raĝastano
राजस्थान विधानसभा 
unicameral legislature of the Indian state of Rajasthan
माध्यमे अपभारण करा
प्रकार
ह्याचा भाग
  • Government of Rajasthan
स्थान
  • भारत
कार्यक्षेत्र भाग
भाग
  • राजस्थान विधानसभा सदस्य
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q7285832
व्हीआयएएफ ओळखण: 133689156
एलसीसीएन ओळखण: n80080381
J9U ID: 987007330105005171
विकिडाटावर माहिती संपादित करा

राजस्थान विधानसभा हे भारताच्या राजस्थान राज्याच्या विधिमंडळाचे एकमेव सभागृह एक आहे. २०० आमदारसंख्या असलेल्या राजस्थान विधानसभेचे कामकाज जयपूर शहरामधून चालते. भारतीय राष्ट्रीय कांग्रेसाचे सी.पी. जोशी हे विधानसभेचे सभापती असून मुख्यमंत्री अशोक गेहलोत विधानसभेच्या नेत्या आहेत.

भारताच्या इतर विधिमंडळांप्रमाणे राजस्थान विधानसभेचा कालावधी ५ वर्षांचा असतो व आमदारांची निवड निवडणुकीद्वारे होते. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे १०१ जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. विद्यमान ७वी विधानसभा २०१८ सालच्या निवडणुकीनंतर अस्तित्वात आली. मागील निवडणुकीमध्ये गमावलेली सत्ता भाजपने ह्या निवडणुकीत परत मिळवली.

सद्य विधानसभेची रचना

[संपादन]

  भारतीय जनता पक्ष (115)
  भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (69)
  भारतीय आदिवासी पार्टी (3)
  बहुजन समाज पक्ष (2)
  राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी (1)
  राष्ट्रीय लोक दल (1)
  अपक्ष (8)
  एकूण (199)

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]