गुजरात विधानसभा मतदारसंघांची यादी
Appearance

गुजरात विधानसभेमध्ये १८२ मतदारसंघांतून निवडून गेलेले सदस्य असतात. विधानसभेच्या बैठका राज्याची राजधानी गांधीनगर येथे होतात. या सभेचे प्रमुख विधानसभा अध्यक्ष तथा स्पीकर असतात. सभेत बहुमत सिद्ध केलेल्या पक्षातर्फे मुख्यमंत्र्यांची निवड केली जाते.
गुजरात विधानसभेसाठीची पहिली निवडणूक १९६२ साली झाली.[१] त्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षास बहुमत मिळून जीवराज मेहता राज्याचे मुख्यमंत्री झाले.
मतदारसंघ
[संपादन]खालील यादी २००८ मध्ये नियमीत झालेल्या मतदारसंघांची आहे. सध्या, १३ मतदारसंघ अनुसूचित जातींच्या उमेदवारांसाठी आणि २७ मतदारसंघ अनुसूचित जमातींच्या उमेदवारांसाठी राखीव आहेत.[२]

संदर्भ
[संपादन]- ↑ Pathak, Japan K. (12 August 2012). "Sharing the final delimitation order of Gujarat, and its background". DeshGujarat. 13 August 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
- ↑ "Members of 12th Assembly". Gujarat Legislative Assembly. 2018-12-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-10-24 रोजी पाहिले.