Jump to content

पुडुचेरी विधानसभा मतदारसंघांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पुडुचेरी विधानसभा ही भारतीय केंद्रशासित प्रदेश पुडुचेरीची एकसदनीय विधानसभा आहे, ज्यामध्ये चार जिल्ह्यांचा समावेश आहे: पुडुचेरी, करैकल, माहे आणि यानम . ह्या विधानसभेत ३३ जागा आहेत. त्यापैकी ५ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहेत. ३ सदस्य भारत सरकारने नामनिर्देशित केले आहेत. ३३ पैकी ३० सदस्य सार्वत्रिक मताधिकाराच्या आधारे थेट लोकांद्वारे निवडले जातात.

मतदारसंघांची यादी

[संपादन]
मतदारसंघाचा नकाशा

३० मतदारसंघांपैकी २३ पुडुचेरीचे आहेत, करैकलमध्ये ५ मतदारसंघ आहेत, तर माहे आणि यानममध्ये प्रत्येकी १ मतदारसंघ आहे. [] []

मतदारसंघ क्र. नाव जिल्हा लोकसभा मतदारसंघ मतदार
(२०२१)[]
Mannadipet पुडुचेरी जिल्हा पुडुचेरी लोकसभा मतदारसंघ ३२,३२४
Thirubuvanai (SC) ३२,९०८
Ossudu (SC) ३२,१७६
मंगलम (विधानसभा मतदारसंघ) ३८,००४
Villianur ४२,३२९
Ozhukarai ४१,८९०
Kadirkamam ३४,४७१
इंदिरा नगर (विधानसभा मतदारसंघ) ३५,४९२
Thattanchavady ३०,४८३
१० कामराज नगर (विधानसभा मतदारसंघ) ३७,४९१
११ Lawspet ३२,३५९
१२ Kalapet ३४,५४७
१३ Muthialpet २९,९२४
१४ राज भवन (विधानसभा मतदारसंघ) २६,३४९
१५ Oupalam २७,९१३
१६ Orleampeth २४,७२३
१७ Nellithope ३३,६०९
१८ Mudaliarpet ३५,५९७
१९ Ariankuppam ३९,००१
२० Manavely ३४,५०९
२१ Embalam (SC) ३४,८१०
२२ Nettapakkam (SC) ३२,७०७
२३ Bahour २९,७६२
२४ Nedungadu (SC) करैकल जिल्हा ३१,४९४
२५ Thirunallar ३१,२०४
२६ करैकल उत्तर (विधानसभा मतदारसंघ) ३५,५९८
२७ करैकल दक्षिण (विधानसभा मतदारसंघ) ३१,८९१
२८ Neravy T R Pattinam ३१,२७७
२९ माहे (विधानसभा मतदारसंघ) माहे जिल्हा ३१,०९२
३० यानम (विधानसभा मतदारसंघ) यानम जिल्हा ३७,७४७

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Schedule XXII Puducherry Table A - Assembly Constituencies" (PDF). Election Commission of India. 2011-05-13 रोजी पाहिले.
  2. ^ PUDUCHERRY ELECTIONS 2016 RESULTS
  3. ^ "Integrated Electoral Rolls of 2021, published on 20th January, 2021 - Assembly Constituency-wise Electors". ceopuducherry.py.gov.in. 20 January 2021. 7 March 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 March 2021 रोजी पाहिले.