पंजाब विधान परिषद हे भारतीय पंजाब राज्याच्या विधानसभेचे वरचे सभागृह होते जे १९५२ ते १९६९ पर्यंत कार्यरत होते. ह्यात ३९ जागा होत्या. पंजाब विधान परिषद (निर्मूलन) कायदा, १९६९ द्वारे ही परिषद बरखास्त करण्यात आले.[१][२][३][४]