त्रिपुरा विधानसभा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ত্রিপুরা বিধানসভা (bn); האספה המחוקקת של טריפורה (he); திரிபுராவின் சட்டமன்றம் (ta); تری پورہ قانون ساز اسمبلی (ur); त्रिपुरा विधान सभा (hi); త్రిపుర శాసనసభ (te); त्रिपुरा विधानसभा (mr); Tripura Legislative Assembly (en); Տրիպուրայի օրենսդիր ժողով (hy); 特里普拉邦議會 (zh); त्रिपुरा विधानसभा (awa) unicameral legislature of the Indian state of Tripura (en); unicameral legislature of the Indian state of Tripura (en); భారతదేశ రాష్ట్ర శాసనసభ (te); גוף מחוקק מדינתי (he) تریپورہ قانون ساز اسمبلی (ur)
त्रिपुरा विधानसभा 
unicameral legislature of the Indian state of Tripura
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारविधानसभा
ह्याचा भागGovernment of Tripura
स्थान भारत
कार्यक्षेत्र भागत्रिपुरा
भाग
  • Member of the Tripura Legislative Assembly
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
त्रिपुरा सरकारची मुद्रा

त्रिपुरा विधानसभा (बंगाली: ত্রিপুরা বিধানসভা) हे भारताच्या त्रिपुरा राज्याच्या विधिमंडळाचे एकमेव सभागृह एक आहे. ६० आमदारसंख्या असलेल्या त्रिपुरा विधानसभेचे कामकाज आगरताळा शहरामधून चालते. भारतीय जनता पक्षाचे रतन चक्रवर्ती हे विधानसभेचे सभापती असून मुख्यमंत्री बिपलब कुमार देब हे विद्यमान १२ व्या विधानसभेचे नेते आहेत.

भारताच्या इतर विधिमंडळांप्रमाणे त्रिपुरा विधानसभेचा कालावधी ५ वर्षांचा असतो व आमदारांची निवड निवडणुकीद्वारे होते. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे ३१ जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. ११वी विधानसभा २०१३ सालच्या निवडणुकीनंतर अस्तित्वात आली. ह्या निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने ४९ जागांवर विजय मिळवून त्रिपुरावरील आपली पकड कायम ठेवली. परंतु २०१८ सालच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ४३ जागांवर विजय मिळवून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पराभव केला. विद्यमान मुख्यमंत्री बिपलब कुमार देब हे १२ व्या विधानसभेचे नेते आहेत.

सद्य विधानसभेची रचना[संपादन]

सरकार (44)

विरोधी पक्ष (16)

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]