गुजरात विधानसभा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
गुजरात विधानसभा
ગુજરાત વિધાનસભા
१३ वी गुजरात विधानसभा
Emblem of India.svg
प्रकार
प्रकार एकस्तरीय प्रांतिक विधिमंडळ
नेते
सभापती गणपत वसावा[१], भारतीय जनता पक्ष
७ नोव्हेंबर २०१४ पासून
बहुमत नेता विजय रुपाणी (मुख्यमंत्री), भारतीय जनता पक्ष
२२ मे २०१४ पासून
विरोधी पक्षनेता शंकरसिंग वाघेला, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
जानेवारी २०१४ पासून
संरचना
सदस्य १८२
(राखीव
अनु.जाती: १३
अनु.जमाती: २६)
निवडणूक
मागील निवडणूक डिसेंबर, २०१२
बैठक ठिकाण
विठ्ठलभाई पटेल भवन, गांधीनगर
संकेतस्थळ
गुजरात विधानसभा संकेतस्थळ

गुजरात विधानसभा हे भारतातील गुजरात राज्याचे प्रांतिक विधिमंडळ आहे. सध्या विजय रुपाणी या गुजरातचचे मुख्यमंत्री आहेत

इतिहास[संपादन]

सुरुवातीला १३२ सदस्य होते. १९६२ मध्ये १५४, १९६७ ला १६८ तर १९७५ पासून १८२ सदस्य नेमले जातात. यापैकी १३ सदस्य अनुसूचित जाती प्रवर्गातील, तर २६ सदस्य अनुसूचित जमाती प्रवर्गातील असतील. १९८२ पासून गुजरात विधिमंडळाचे स्थलांतर गुजरातची राजधानी गांधीनगर येथे झाले.

निवडणुका[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


  1. ^ http://indianexpress.com/article/india/politics/tribal-leader-ganpat-vasava-back-as-gujarat-speaker-triggers-reshuffle-in-anandiben-patel-govt/