Jump to content

पश्चिम बंगाल विधान परिषद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पश्चिम बंगाल विधान परिषद

पश्चिम बंगाल विधान परिषद भारतीय राज्य पश्चिम बंगालमध्ये, १९५२ मध्ये अस्तित्वात आलेले द्विगृही कायदेमंडळापैकी वरिष्ठ गृह होते. [] १९६९ मध्ये ही परिषद रद्द करण्यात आली. २१ मार्च १९६९ रोजी पश्चिम बंगाल विधानसभेने विधान परिषद रद्द करण्याचा ठराव मंजूर केला. नंतर भारतीय संसदेने १ ऑगस्ट १९६९ पासून प्रभावीपणे विधान परिषद रद्द करण्याबद्दल पश्चिम बंगाल विधान परिषद (उन्मूलन) कायदा, १९६९ याला मजुरी दिली.

पुनरुज्जीवन प्रयत्न

[संपादन]

२०२१ च्या तृणमूल काँग्रेस सरकारने परिषद पुनरुज्जीवित करण्याची योजना आखली. [] []

पश्चिम बंगाल विधान परिषद पुनरुज्जीवित करण्यासाठी मत
निकाल → ६ जुलै २०२१
होय
१९६ / २८७
नाही
०६९ / २८७
अनुपस्थित
०२२ / २८७
प्रस्ताव स्वीकृत


संदर्भ

[संपादन]
  1. Legislative committees in West Bengal. Sunanda Ghosh Sanskrit Pustak Bhandar, Political Science. 1974. p. 43. 17 August 2016 रोजी पाहिले.
  2. PTI. "Trinamool to revive legislative council in WB". द हिंदू.
  3. http://www.millenniumpost.in/kolkata/for-senior-leaders-mamata-vows-to-revive-vidhan-parishad-433521