Jump to content

पश्चिम बंगाल विधानसभा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पश्चिम बंगाल विधानसभा
विधानसभा
देशभारत संपादन
कार्यक्षेत्र भागपश्चिम बंगाल संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://www.wbassembly.gov.in/ संपादन

पश्चिम बंगाल विधानसभा (बंगाली: পশ্চিমবঙ্গ বিধানসভা) हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्याच्या विधिमंडळाचे एकमेव सभागृह एक आहे. २९४ आमदारसंख्या असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभेचे कामकाज कोलकाता शहरामधून चालते. भारतीय जनता पक्षाचे हे विधानसभेचे सभापती असून मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी विधानसभेचे नेते तर तृणमूल काँग्रेसचे शोभनदेव चट्टोपाध्याय हे विरोधी पक्षनेते आहेत.

भारताच्या इतर विधिमंडळांप्रमाणे पश्चिम बंगाल विधानसभेचा कालावधी ५ वर्षांचा असतो व आमदारांची निवड निवडणुकीद्वारे होते. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे १४८ जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. विद्यमान १६वी विधानसभा २०२६ सालच्या निवडणुकीनंतर अस्तित्वात आली. १५ वर्षे सत्तेवर असणाऱ्या तृणमूल काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला व इतिहासात प्रथमच पश्चिम बंगालामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले.

सद्य विधानसभेची रचना

[संपादन]

सरकार (207)

  •   भारतीय जनता पक्ष (२०७)

विरोधी पक्ष (80)

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]