Jump to content

आंध्र प्रदेश विधान परिषद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आंध्र प्रदेश विधानपरिषद
(आंध्र प्रदेश शासन मंडली)
ఆంధ్రప్రదేశ్ శాసనసభ
(ఆంధ్రప్రదేశ్ శాసన మండలి)
आंध्र प्रदेश विधानपरिषद
प्रकार
प्रकार द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळ (वरिष्ठ सभागृह)
इतिहास
नेते
सभापती कोय्ये मोशेनू राजू
(वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष),
उपसभापती झाकिया खनाम
(वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष),
सभागृह नेता
(मुख्यमंत्री)
वाय.एस. जगनमोहन रेड्डी
(वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष) (३० मे २०१९-),
विरोधी पक्षनेता यनमला रामाकृष्णुडू
(तेलुगू देशम पक्ष),
संरचना
सदस्य ५८
निवडणूक
मागील निवडणूक २०२३
मागील निवडणूक २०२५
बैठक ठिकाण
Andhra Pradesh Secretariat.jpg
अमरावती, आंध्र प्रदेश
संकेतस्थळ
आंध्र प्रदेश विधानपरिषद संकेतस्थळ
तळटिपा

आंध्र प्रदेश विधान परिषद किंवा आंध्र प्रदेश शासन मंडली हे भारतीय राज्य, आंध्र प्रदेशच्या द्विसदनीय विधिमंडळाचे वरचे सभागृह आहे.

हे अमरावतीमध्ये वसलेले आहे ज्यामध्ये एकूण ५८ जागा आहेत. [] विधान परिषद १९५८ ते १९८५ कार्यरत होते आणि २००७ पासून आजपर्यंत कार्यरत आहे.

संख्याबळ

[संपादन]
आघाडी पक्ष सदस्य संख्या गटनेता
सरकार

(४५)

वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष ३३ वाय.एस. जगनमोहन रेड्डी (विधानसभा सदस्य)
राज्यपाल नियुक्त
अपक्ष
विरोधी पक्ष
राष्ट्रीय लोकशाही आघाडी

(८)

तेलुगू देशम पक्ष यनमला रामकृष्णुडू
तटस्थ

(२)

पुरोगामी लोकशाही दल के.एस. लक्ष्मण राव
रिक्त
(३)
एकूण ५८





आमदार

[संपादन]
क्र. मतदारसंघ आमदार पक्ष आघाडी कार्यकाळ सुरु कार्यकाळ समाप्ती नोंदी
आंध्र प्रदेश विधानसभा सदस्यातून निवडलेले
आंध्र प्रदेश विधानसभा जंगा कृष्णमूर्ती वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष ३०-०३-२०१९ २९-०३-२०२५
आंध्र प्रदेश विधानसभा दुव्वादा श्रीनिवास ३०-०३-२०२१ २९-०३-२०२७
आंध्र प्रदेश विधानसभा बल्ली कल्याणचक्रवर्ती ३०-०३-२०२१ २९-०३-२०२७
आंध्र प्रदेश विधानसभा मोहम्मद इक्बाल ३०-०३-२०२१ २९-०३-२०२७
आंध्र प्रदेश विधानसभा मोहम्मद रुहुल्ला ३०-०३-२०२१ २९-०३-२०२७
आंध्र प्रदेश विधानसभा सी. रामचंद्रय्या ३०-०३-२०२१ २९-०३-२०२७ १२ मार्च २०२४ रोजी अपात्र
रिक्त
आंध्र प्रदेश विधानसभा पलावलासा विक्रांत वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष २९-११-२०२१ २८-११-२०२७
आंध्र प्रदेश विधानसभा आयझॅक बाशा २९-११-२०२१ २८-११-२०२७
आंध्र प्रदेश विधानसभा डी.सी. गोविंद रेड्डी २९-११-२०२१ २८-११-२०२७
१० आंध्र प्रदेश विधानसभा चंद्रगिरी येसुरत्नम ३०-०३-२०२३ २९-०३-२०२९
११ आंध्र प्रदेश विधानसभा मर्री राजशेखर ३०-०३-२०२३ २९-०३-२०२९
१२ आंध्र प्रदेश विधानसभा पी.व्ही.व्ही. सूर्यनारायण रेड्डी ३०-०३-२०२३ २९-०३-२०२९
१३ आंध्र प्रदेश विधानसभा पोतुला सुनिता ३०-०३-२०२३ २९-०३-२०२९
१४ आंध्र प्रदेश विधानसभा बोम्मी इस्रायल ३०-०३-२०२३ २९-०३-२०२९
१५ आंध्र प्रदेश विधानसभा जयमंगलम वेंकटरमणा ३०-०३-२०२३ २९-०३-२०२९
१६ आंध्र प्रदेश विधानसभा यनमला रामकृष्णुडू तेलुगू देशम पक्ष रालोआ ३०-०३-२०१९ २९-०३-२०२५ विधानपरिषद विरोधी पक्षनेते
१७ आंध्र प्रदेश विधानसभा दुव्वारापू रामाराव ३०-०३-२०१९ २९-०३-२०२५
१८ आंध्र प्रदेश विधानसभा बी. तिरुमला नायडू ३०-०३-२०१९ २९-०३-२०२५
१९ आंध्र प्रदेश विधानसभा अशोक बाबू ३०-०३-२०१९ २९-०३-२०२५
२० आंध्र प्रदेश विधानसभा पंचुमर्ती अनुराधा ३०-०३-२०२३ २९-०३-२०२९
स्थानिक प्राधिकरणांच्या मतदारसंघातून निवडून आलेले
२१ विझीयानगरम जिल्हा इंदुकुरी रघु राजू वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष ०८-१२-२०२१ ०७-१२-२०२७
२२ चित्तूर जिल्हा कृष्णा राघव जयेंद्र भरत ०८-१२-२०२१ ०७-१२-२०२७
२३ पूर्व गोदावरी जिल्हा अनंत सत्य उदय भास्कर ०८-१२-२०२१ ०७-१२-२०२७
२४ कृष्णा जिल्हा डॉ. मोंदीतोका अरुणकुमार ०८-१२-२०२१ ०७-१२-२०२७
२५ कृष्णा जिल्हा तलासिला रघुराम ०८-१२-२०२१ ०७-१२-२०२७
२६ विशाखापट्टणम जिल्हा वामसी कृष्ण यादव ०८-१२-२०२१ ०७-१२-२०२७ १२ मार्च २०२४ रोजी अपात्र
रिक्त
२७ विशाखापट्टणम जिल्हा वरुधु कल्याणी वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष ०८-१२-२०२१ ०७-१२-२०२७
२८ गुंटुर जिल्हा डॉ. उमारेड्डी वेंकटेश्वरलू ०८-१२-२०२१ ०७-१२-२०२७
२९ गुंटुर जिल्हा मुरुगुडू हनुमंतराव ०८-१२-२०२१ ०७-१२-२०२७
३० प्रकाशम जिल्हा तुमती माधवराव ०८-१२-२०२१ ०७-१२-२०२७
३१ अनंतपूर जिल्हा यल्लारेड्डीगरी शिवरामी रेड्डी ०८-१२-२०२१ ०७-१२-२०२७
३२ चित्तूर जिल्हा सिपाई सुब्रमण्यम ३०-०४-२०२३ ०१-०५-२०२९
३३ पश्चिम गोदावरी जिल्हा कवुरु श्रीनिवासराव ३०-०४-२०२३ ०१-०५-२०२९
३४ पश्चिम गोदावरी जिल्हा वंका रविंद्रनाथ ३०-०४-२०२३ ०१-०५-२०२९
३५ पूर्व गोदावरी जिल्हा कुडुपुडी सूर्यनारायण राव ३०-०४-२०२३ ०१-०५-२०२९
३६ श्रीकाकुलम जिल्हा नर्थू रामाराव ३०-०४-२०२३ ०१-०५-२०२९
३७ कर्नूल जिल्हा ए.मधुसुदन ३०-०४-२०२३ ०१-०५-२०२९
३८ कडप्पा जिल्हा पोनप्पूरेड्डी रामसुब्ब रेड्डी ३०-०४-२०२३ ०१-०५-२०२९
३९ अनंतपूर जिल्हा सानीपल्ली मनगम्मा ३०-०४-२०२३ ०१-०५-२०२९
४० नेल्लोर जिल्हा मेरिगा मुरलीधर ३०-०४-२०२३ ०१-०५-२०२९
पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले
४१ पूर्व गोदावरी जिल्हा[n १] इला वेंकटेश्वर राव पुरोगामी लोकशाही दल ३१-०३-२०१९ ३०-०३-२०२५
४२ कृष्णा जिल्हा[n २] के.एस. लक्ष्मण राव ३१-०३-२०१९ ३०-०३-२०२५
४३ श्रीकाकुलम जिल्हा[n ३] डॉ. वेपदा चिरंजीवी राव तेलुगू देशम पक्ष रालोआ ३०-०३-२०२३ २९-०३-२०२९
४४ प्रकाशम जिल्हा[n ४] कांचरला श्रीकांत ३०-०३-२०२३ २९-०३-२०२९
४५ कडप्पा जिल्हा[n ५] भूमीरेड्डी रामगोपाळ रेड्डी ३०-०३-२०२३ २९-०३-२०२९
शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले
४६ श्रीकाकुलम जिल्हा[n ३] पकलापती रघु वर्मा अपक्ष वाय.एस.आर. काँग्रेस पक्षाला पाठिंबा ३१-०३-२०१९ ३०-०३-२०२५
४७ पूर्व गोदावरी जिल्हा[n १] शेख साबजी ३०-०३-२०२१ २९-०३-२०२७ १५ डिसेंबर २०२३ रोजी वाहन अपघातात निधन
रिक्त
४८ कृष्णा जिल्हा[n २] तामतम कल्पलता अपक्ष वाय.एस.आर. काँग्रेस पक्षाला पाठिंबा ३०-०३-२०२१ २९-०३-२०२७
४९ प्रकाशम जिल्हा[n ४] चंद्रशेखर रेड्डी ३०-०३-२०२३ २९-०३-२०२९
५० कडप्पा जिल्हा[n ५] एम.व्ही. रामचंद्र रेड्डी ३०-०३-२०२३ २९-०३-२०२९
राज्यपालद्वारा नियुक्त
५१ राज्यपालद्वारा नियुक्त पांडुला रवींद्र बाबू राज्यपालद्वारा नियुक्त वाय.एस.आर. काँग्रेस पक्षाला पाठिंबा २८-०७-२०२० २७-०७-२०२६
५२ राज्यपालद्वारा नियुक्त झाकिया खनाम २८-०७-२०२० २७-०७-२०२६ विधानपरिषद उपसभापती
५३ राज्यपालद्वारा नियुक्त लेल्ला अपीरेड्डी १४-०६-२०२१ १३-०६-२०२७
५४ राज्यपालद्वारा नियुक्त थोता थ्रीमुर्थ्लू १४-०६-२०२१ १३-०६-२०२७
५५ राज्यपालद्वारा नियुक्त राजगोल्ला रमेश यादव १४-०६-२०२१ १३-०६-२०२७
५६ राज्यपालद्वारा नियुक्त कोय्ये मोशेनू राजू १४-०६-२०२१ १३-०६-२०२७ विधानपरिषद सभापती
५७ राज्यपालद्वारा नियुक्त डॉ. कुंबा रविबाबू १०-०८-२०२३ ०९-०८-२०२९
५८ राज्यपालद्वारा नियुक्त कर्री पद्मश्री १०-०८-२०२३ ०९-०८-२०२९

नोंदी

[संपादन]
  1. ^ a b या मतदारसंघात पूर्व गोदावरी जिल्हाव्यतिरिक्त पश्चिम गोदावरी जिल्हा, काकीनाडा जिल्हा, कोनासीमा जिल्हाएलुरु जिल्हा हे जिल्हे सुद्धा समाविष्ट आहेत.
  2. ^ a b या मतदारसंघात कृष्णा जिल्हाव्यतिरिक्त एन.टी.आर. जिल्हा, गुंटुर जिल्हा, बपतला जिल्हापालनाडू जिल्हा हे जिल्हे सुद्धा समाविष्ट आहेत.
  3. ^ a b या मतदारसंघात श्रीकाकुलम जिल्हाव्यतिरिक्त पार्वतीपुरम मन्यम जिल्हा, विझीयानगरम जिल्हा, विशाखापट्टणम जिल्हाअल्लुरी सीताराम राजू जिल्हा हे जिल्हे सुद्धा समाविष्ट आहेत.
  4. ^ a b या मतदारसंघात प्रकाशम जिल्हाव्यतिरिक्त नेल्लोर जिल्हा, तिरुपती जिल्हाचित्तूर जिल्हा हे जिल्हे सुद्धा समाविष्ट आहेत.
  5. ^ a b या मतदारसंघात कडप्पा जिल्हाव्यतिरिक्त अनंतपूर जिल्हा, श्री सत्य साई जिल्हा, कर्नूल जिल्हा, नंद्याल जिल्हाअन्नमय्या जिल्हा हे जिल्हे सुद्धा समाविष्ट आहेत.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "YSRCP all set to capture 23 Upper House seats this year". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2023-01-06. 2023-03-19 रोजी पाहिले.