ओडिशा विधानसभा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ওড়িশা বিধানসভা (bn); Assemblée législative d'Odisha (fr); اوڈیشا قانون ساز اسمبلی (ur); Odishas parlament (sv); ओड़िशा विधानसभा (hi); האסיפה המחוקקת של אודישה (he); ଓଡ଼ିଶା ବିଧାନସଭା (or); Assemblea Legislativa d'Orissa (ca); ओडिशा विधानसभा (mr); ᱳᱰᱤᱥᱟ ᱵᱤᱫᱷᱟᱱᱥᱚᱵᱷᱟ (sat); Odishan parlamentti (fi); Odisha Legislative Assembly (en); Օդիշայի օրենսդիր ժողով (hy); ಒಡಿಶಾ ಶಾಸನ ಸಭೆ (kn); ஒடிசாவின் சட்டமன்றம் (ta) unicameral state legislature of the Indian state of Odisha (en); assemblée législative, en Inde (fr); unicameral state legislature of the Indian state of Odisha (en); उड़ीसा का विधानसभा भुवनेश्वर में स्थित है जो कि उड़ीसा का राजधानी है| यह १अप्रैल १९३६ को एक अलग प्रांत बन गया था| (hi); بھارتی ریاست اڈیشا کی یک ایوانی مقننہ (ur)
ओडिशा विधानसभा 
unicameral state legislature of the Indian state of Odisha
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारविधानसभा
ह्याचा भागGovernment of Odisha
स्थान भारत
कार्यक्षेत्र भागओडिशा
भाग
  • Member of the Odisha Legislative Assembly
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

ओड़िशा विधानसभा (ओड़िआ: ଓଡ଼ିଶା ବିଧାନ ସଭା) हे भारताच्या ओड़िशा राज्याच्या विधिमंडळाचे एकमेव सभागृह एक आहे. १४७ आमदारसंख्या असलेल्या ओड़िशा विधानसभेचे कामकाज भुवनेश्वर शहरामधून चालते. बिजू जनता दल पक्षाचे निरंजन पुजारी हे विधानसभेचे सभापती असून मुख्यमंत्री नवीन पटनायक विधानसभेचे नेते आहेत.

भारताच्या इतर विधिमंडळांप्रमाणे ओडिशा विधानसभेचा कालावधी ५ वर्षांचा असतो व आमदारांची निवड निवडणुकीद्वारे होते. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे ७४ जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. विद्यमान १६वी विधानसभा ओडिशा विधानसभा निवडणूक, २०१८ निवडणुकीनंतर अस्तित्वात आली. मागील निवडणुकीमध्ये प्रस्थापित केलेले आपले वर्चस्व बिजू जनता दलाने कायम राखले.

सद्य विधानसभेची रचना[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]