महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९
भारत
२०१४ ←
ऑक्टोबर २१, २०१९ → २०१९

MaharashtraDistrictsBlank.png

महाराष्ट्र

निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस

निर्वाचित मुख्यमंत्री

TBD

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ ही २१ ऑक्टोबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये एकाच फेरीत घेतली गेली. या निवडणुकीमधून महाराष्ट्र विधानसभेमधील सर्व २८८ जागांसाठी नवे आमदार निवडले गेले. २४ ऑक्टोबर २०१९ रोजी मतमोजणी व निवडणुकीचे निकाल घोषित केले गेले आहेत.

प्रमुख पक्ष[संपादन]

पक्ष नेता मागील जागा २०१९मध्ये जिंकलेल्या जागा
भारतीय जनता पक्ष
Devendra Fadnavis Official Photo.jpg
देवेंद्र फडणवीस
१२२ १०५
शिवसेना
Aditya Thackeray (cropped).jpg
आदित्य ठाकरे
६३ ५६
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
Ajit Pawar.jpg
अजित पवार
४१ ५४
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
Prithviraj Chavan - India Economic Summit 2011.jpgपृथ्वीराज चव्हाण
४२ ४४

निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]