Jump to content

मारोतराव कन्नमवार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कर्मवीर दादासाहेब (मा.सां.)कन्नमवार

कार्यकाळ
२० नोव्हेंबर, इ.स. १९६२  २४ नोव्हेंबर, इ.स. १९६३
राज्यपाल विजयालक्ष्मी पंडित
मागील यशवंतराव चव्हाण
पुढील पी.के. सावंत (प्रभारी)

जन्म ०९ जानेवारी १९००
मारोडा(मारोती) तह. मूल (मध्य प्रांत)
मृत्यू २४ नोव्हेंबर, इ.स. १९६३
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष अखिल भारतीय काँग्रेस
पत्नी सौ. गोपिकाबाई कन्नमवार
अपत्ये १ मृत मुलगी
निवास गोलबाजार, चंद्रपूर
गुरुकुल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर
व्यवसाय राजकारणी
धंदा पत्रकार
धर्म हिंदू

मारोतराव सांबशीवपंत (मा.सां.) उपाख्य दादासाहेब कन्नमवार (१० जानेवारी १९०० - २४ नोव्हेंबर १९६३) हे महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री होते, त्यांनी २० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३ पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना पदावर मृत पावले.

त्यांनी १९५७ मध्ये द्वैभाषिक मुंबई राज्यातील सावली विधानसभा मतदारसंघाचे आणि १९६० ते १९६२ पर्यंत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले.

  1. "एकेकाळी वृत्तपत्रे विकणारा हा माणूस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर पोहोचला होता" (इंग्रजी भाषेत). 2020-11-24. 2022-12-22 रोजी पाहिले.
  2. "'कोण बरे हे मारोतराव कन्नमवार?'". Loksatta. 2022-12-22 रोजी पाहिले.
  3. "संयुक्त महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री 'मारोतराव कन्नमवार' यांचा जीवन प्रवास | Marotrao Kannamwar Biography in Marathi" (इंग्रजी भाषेत). 2021-10-16. 2022-12-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-12-22 रोजी पाहिले.