पुणे छावणी विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ - २१४ (Pune Cantonment Vidhan Sabha constituency) हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा पुणे जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात पुणे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १६, १८, २४ ते २५, ६९ ते ७५, ७७, ७९ ते ८०, ८३ ते ८५, १०२, १०४ आणि पुणे कंटोनमेंटचा समावेश होतो. पुणे कॅन्टोन्मेंट हा विधानसभा मतदारसंघ पुणे लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे सुनिल ज्ञानदेव कांबळे हे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून निवडून आलेले आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ सुनील कांबळे भारतीय जनता पक्ष
२०१४ दिलीप कांबळे भारतीय जनता पक्ष
२००९ रमेश आनंदराव बागवे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]