नोटा (मतदान)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नोटा (NOTA) म्हणजे 'NONE OF THE ABOVE' या इंग्रजी शब्द समूहाचे संक्षिप्त रूप होय. एखाद्या विशिष्ट निवडणुकीत पात्र मतदारातर्फे, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र वापरून मतदान करतांना हा पर्याय वापरण्याची भारतात मुभा आहे. यंत्राचे वर डकविलेल्या यादीतील उमेदवारांपैकी, कोणत्याही उमेदवाराला मत द्यावयाचे नसल्यास 'वरीलपैकी कोणीही नाही' हा पर्याय वापरण्यासाठी या बटणाचा(कळीचा) उपयोग केला जातो. ही कळ इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात उमेदवारांचे यादीचे सर्वात शेवटी असते.[१]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]