बाबासाहेब भोसले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बाबासाहेब भोसले

कार्यकाळ
२१ जानेवारी १९८२ – १ फेब्रुवारी १९८३
मागील अब्दुल रहमान अंतुले
पुढील वसंतदादा पाटील

जन्म १५ जानेवारी १९२१ (1921-01-15)
सातारा जिल्हा, महाराष्ट्र
मृत्यू ६ ऑक्टोबर, २००७ (वय ८६)
मुंबई
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
धर्म हिंदू

बॅरिस्टर बाबासाहेब अनंतराव भोसले (१५ जानेवारी १९२१ - ६ ऑक्टोबर २००७) हे भारतामधील एक राजकारणी व महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य असलेले भोसले जानेवारी १९८२ ते फेब्रुवारी १९८३ दरम्यान ह्या पदावर होते.

बाह्य दुवे[संपादन]