Jump to content

नायगाव विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नायगांव विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

नायगांव विधानसभा मतदारसंघ - ८९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ अन्वये, केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार, २००९ पासून नवीनच निर्माण झालेल्या नायगांव मतदारसंघात नांदेड जिल्ह्यातील १. उमरी, २. धर्माबाद आणि ३. नायगांव या तालुक्यांचा समावेश होतो. नायगांव हा विधानसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

भारतीय जनता पक्षाचे राजेश संभाजीराव पवार हे नायगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

[संपादन]
वर्ष आमदार[] पक्ष
२०१९ राजेश संभाजी पवार भारतीय जनता पक्ष
२०१४ वसंतराव चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९ वसंत बळवंतराव चव्हाण अपक्ष

निवडणूक निकाल

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे

[संपादन]