मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ
Appearance
(मालेगांव मध्य विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)
मालेगाव (मध्य) विधानसभा मतदारसंघ - ११४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, मालेगाव (मध्य) मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र.८ ते २० आणि २६ ते ६५ यांचा समावेश होतो. मालेगाव (मध्य) हा विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे मुफती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलिक हे मालेगाव (मध्य) विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
[संपादन]निवडणूक निकाल
[संपादन]महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
मालेगाव मध्य | ||
उमेदवार | पक्ष | मत |
मुफ्ती मोहम्मद इस्माईल खलिक | जसुश | ७११५७ |
शेख रशीद हाजी शेख शफी | काँग्रेस | ५३२३८ |
निहाल अहमद मौलवी मोहमद उस्मान | जद (Secular) | २३२३७ |
मोहम्मद इस्माइल जुम्मन | अपक्ष | १०३४ |
अशरफ नबी सर्वेर कुराशी | बसपा | ८९७ |
JALIL AHMED MOHMAD HANIF ANSARI | भाजप | ७९५ |
A. WADUD A. HAI ASHARAFI | अपक्ष | ६४५ |
MERAJBI HUSSAIN KHAN | अपक्ष | २६६ |
संदर्भ
[संपादन]- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |