Jump to content

"श्रीपाद कृष्ण कोल्हटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ६: ओळ ६:


== प्रकाशित साहित्य ==
== प्रकाशित साहित्य ==
कोल्हटकरांनी वीरतनय, मूकनायक, गुप्तमंजुष, मतिविकार, प्रेम संशोधन, वधूपरीक्षा, सहचारिणी अशी नाटके लिहिली. तसेच [[सुदाम्याचे पोहे]], अठरा धान्यांचे कडबोळे (संकलित लेख), ज्योतिषगणित ही पुस्तके लिहिली.
कोल्हटकरांनी गुप्तमंजूष, जन्मरहस्य, परिवर्तन, प्रेमशोधन, मतिविकार, मायाविवाह, मूकनायक, वधूपरीक्षा, वीरतनय, शिवपावित्र्य, श्रमसाफल्य, सहचारिणी अशी १२ नाटके लिहिली. तसेच [[सुदाम्याचे पोहे]], अठरा धान्यांचे कडबोळे (संकलित लेख), ज्योतिषगणित ही पुस्तके लिहिली.

* Sahitya Battishi : Sudamyache Pohe (साहित्यबत्तिशी : सुदाम्याचे पोहे) (Collection of humorous articles)
* Sham Sundar (शामसुंदर) (Novel)
* Shiva Pavitrya (शिवपावित्र्य) (Play)
* Vir Tanaya (वीरतनय) (Play)
* Mukanayak (मूकनायक) (Play)
* Vadhu Pariksha (वधूपरीक्षा) (Play)
* Sahacharini (सहचारिणी) (Play)
* Mati Vikar (मतिविकार) (Play)
* Gupta Manjush (गुप्तमंजूष) (Play)
* Parivartan (परिवर्तन) (Play)
* Janma Rahasya (जन्मरहस्य) (Play)
* Prema Shodhan (प्रेमशोधन) (Play)
* Shrama Saphalya (श्रमसाफल्य) (Play)
* Maya Vivaha (मायाविवाह) (Play)


== इतर ==
== इतर ==

००:०५, १५ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर (जून २९ १८७१ - १९३४) हे मराठी नाटककार, कवी, समीक्षक होते. बहु असोत सुंदर, संपन्न की महा या महाराष्ट्रगीताचे रचनाकार म्हणून ते सुपरिचित आहेत.

जीवन

त्यांचे १० वी पर्यंतचे शिक्षण अकोला येथे झाले. वडील अमरावती येथे शिक्षक होते. कोल्हटकरांना लहानपणापासून नाटकांची आवड होती आणि वडिलांमुळे त्यांन अनेक नाटके पाहता आली. १० वी नंतर डेक्कन कॉलेज, पुणे येथे गेले. पुण्यात शिकत असतांना त्यांना शिवराम महादेव परांजपे, वि. का. राजवाडे, एस. एस. देव यांच्यासारखे शिक्षक लाभले. सन १८९१ मध्ये कोल्हटकरांनी पहिल्यांदा संस्कृत नाटक मृच्छकटिकमध्ये अभिनय केला. तसेच शिकत असतांनच विक्रम शशिकला या नाटकावर कोल्हटकर यांनी लिहिलेली समीक्षा विविधज्ञानविस्तारमध्ये प्रसिद्ध झाली होती. १८८७ साली कोल्हटकरांनी एल एल. बी. चे शिक्षण पूर्ण केले व ते अकोला येथे आपला व्यवसाय करू लागले. १९०१ साली कोल्हटकर बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे वास्तव्यास गेले.

प्रकाशित साहित्य

कोल्हटकरांनी गुप्तमंजूष, जन्मरहस्य, परिवर्तन, प्रेमशोधन, मतिविकार, मायाविवाह, मूकनायक, वधूपरीक्षा, वीरतनय, शिवपावित्र्य, श्रमसाफल्य, सहचारिणी अशी १२ नाटके लिहिली. तसेच सुदाम्याचे पोहे, अठरा धान्यांचे कडबोळे (संकलित लेख), ज्योतिषगणित ही पुस्तके लिहिली.

   * Sahitya Battishi : Sudamyache Pohe (साहित्यबत्तिशी : सुदाम्याचे पोहे) (Collection of humorous articles)
   * Sham Sundar (शामसुंदर) (Novel)
   * Shiva Pavitrya (शिवपावित्र्य) (Play)
   * Vir Tanaya (वीरतनय) (Play)
   * Mukanayak (मूकनायक) (Play)
   * Vadhu Pariksha (वधूपरीक्षा) (Play)
   * Sahacharini (सहचारिणी) (Play)
   * Mati Vikar (मतिविकार) (Play)
   * Gupta Manjush (गुप्तमंजूष) (Play)
   * Parivartan (परिवर्तन) (Play)
   * Janma Rahasya (जन्मरहस्य) (Play)
   * Prema Shodhan (प्रेमशोधन) (Play)
   * Shrama Saphalya (श्रमसाफल्य) (Play)
   * Maya Vivaha (मायाविवाह) (Play)

इतर

कोल्हटकर पुणे येथील दुसर्‍या कविता संमेलनाचे आणि १३ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

संकीर्ण

कोल्हटकर ज्योतिषतज्ज्ञदेखील होते. ते तिसर्‍या ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष होते.