Jump to content

शकुंतला गोगटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शकुंतला गोगटे
जन्म नाव शकुंतला विष्णू गोगटे
जन्म १९३०
मृत्यू नोव्हेंबर ५, १९९१
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा, कादंबरी

शकुंतला गोगटे (१९३० - नोव्हेंबर ५, १९९१) ह्या मराठी लेखिका होत्या.

प्रकाशित साहित्य

[संपादन]
नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
पिंजरा
बूमरँग
सारीपाट
मर्यादालघुकथा१९७६
सार्थककादंबरी१९७०
अभिसारिकाकादंबरी१९७७
त्याला हे कसं सांगू?१९७०
समांतर रेषाकादंबरी१९६९
झपूर्झालघुकथा१९७५
अनुभव१९७२
अभिमानकादंबरी१९७०
झंकारकादंबरी१९७०
नवरंग
हव्यास
सावलीचा चटका
तुमचा खेळ होतो!
माता न तू वैरिणी
माझं काय चुकलं?
मी: एक शून्य
मना, तुझा रंग कसा?
निष्कारण
एकदाच
भरतीची लाट
दोघी