सदानंद शांताराम रेगे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सदानंद रेगे या पानावरून पुनर्निर्देशित)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
सदानंद रेगे
जन्म नाव सदानंद शांताराम रेगे
जन्म जून २१, १९२३
मृत्यू सप्टेंबर २१, १९८२
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता, अनुवादित साहित्य

सदानंद रेगे (जून २१, १९२३ - सप्टेंबर २१, १९८२) हे मराठी कवी, भाषांतरकार होते.

पुस्तके[संपादन]

सदानंद रेगे ह्यांची खालील पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.

कथासंग्रह[संपादन]

 • जीवनाची वस्त्रे
 • काळोखाची पिसे
 • चांदणे
 • चंद्र सावली कोरतो
 • मासा आणि इतर विलक्षण कथा

कवितासंग्रह[संपादन]

 • गंधर्व
 • वेड्या कविता
 • देवापुढचा दिवा
 • बांक्रुशीचा पक्षी

अनुवादित पुस्तके[संपादन]

 • जयकेतू (रूपांतर)
 • राजा ईडिपस
 • बादशहा
 • ज्यांचे होते प्राक्तन शापित
 • ब्रांद
 • गोची

अनुवादित कविता[संपादन]

 • पँट घातलेला ढग

बालगीते[संपादन]

 • चांदोबा, चांदोबा
 • झोपाळ्याची बाग